(2024) लाडक्या मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Mami

Birthday Wishes For Mami In Marathi :

आपण या नवीन article मध्ये Happy Birthday Wishes for Mami ji in Marathi तसेच मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो आपली मामी ही आपल्या साठी एक खास मैत्रिणी सारखीच असते, आपण तिच्या बरोबर सर्व काही share करू शकतो जसे आपण आपल्या मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करतो तसेच आपण आपल्या मामीसोबत फ्रीली गप्पा गोष्टी करत असतो. आपली मामी ही आपल्या साठी एक अनुभवी मैत्रिणी सारखीच असते, आणि अशा आपल्या मैत्रिणी समान मामी साठी आपण आज हे article लिहले आहे ज्याचे मुख्य उदेश हे आहे की Birthday Wishes for Mami in Marathi and English तर चला आता आपल्या article ची सुरवात करूया,


लाडक्या मामीला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | 

Birthday Wishes 

For Mami


Happy Birthday Mami In Marathi
Happy Birthday Mami In Marathi


नेहमी आनंदी राहो तुमचा चेहरा

लाभो आपणास सुखाची परछाई

धन, संपत्ती आणि सुखाची कमतरता नसो

हीच आहे आपणास वाढदिवसाची बढाई


🎈आपण दूर असाल तर आज काय घडले ते आम्हाला आठवते

आपण बरोबर नाही परंतु आपली छाया आमच्याबरोबर आहे,

आपल्याला वाटते की आपण सर्व विसरलो,

परंतु आपला वाढदिवस पहा, आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा माय डियर मामी जी आठवतात🎂


🎈मी पण लवकरच येत आहे

माझ्याशिवाय नका साजरा

करून घेऊ तुम्ही जन्मदिन

आपणास सुख शांती लाभो

हीच प्रार्थना या शुभ दिन

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी🎂प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामी लागतेच..

जी आपले लाड करणारी,

नेहमी आपली बाजू घेणारी,

आपल्यासोबत मजा मस्ती करणारी,

आपल्यासाठी आई – बाबांना समाजवणारी,

काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारी,

आपल्याला नेहमी धीर देणारी आणि Support करणारी..

LOVE YOU MAMI!

मामी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🍔


संकल्प असावेत नवे तुझे

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

🎂🍰जन्मदिवसाच्या मनःपूर्वक

शुभेच्छा.🎂🍰🎂🍰


मामी वर सुंदर कविता :


मामी वर कविता | मामी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई, बाबा, ताई, दादा या नंतरही

एक अतुट नातं असतं ते म्हणजे मामी..

पहिलं बोबडं बोल उच्चारतो,

तो शब्द म्हणजे मामा-मामी..

लहानपणी अंगाखांदयावर लडीवाळपणे खेळवते

ती माया म्हणजे मामी..

अडचणीच्या वेळी लगेच आईसारखी धाऊन येते

ती भावना म्हणजे मामी..

लहानपणी हाताला धरून चालायला शिकवते

ते प्रेम म्हणजे मामी..

चांगले काम केल्यावर तोंडभरून कौतुक करते

ती म्हणजे मामी..

लहानपणी वाढदिवस साजरा करतांना

सर्वात उत्साही असते ती म्हणजे मामी..

असेच नेहमी प्रेमानं आणि हक्कानं

पाठीशी उभी राहणारी म्हणजे मामी..

कोणत्याही निर्णयात आपल्या सोबत असणारे

व्यक्तिमत्व म्हणजे मामी..

आपले सर्व लाड पुरवणारी म्हणजे आपली मामी..!🎂🍰🎂


Check Also - 1st Birthday Wishes for Baby Girl in Hindi


Happy Birthday Mami 

In Marathi :


मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,

प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारी,

मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,

मला आईपेक्षा जास्त जीव लावणारी,

माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,

माझ्या प्रिय मामींना,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,

केवळ सोन्यासारखा लोकांना,

🎂👑वाढदिवसाच्या मनःपूर्वक

हार्दिक शुभेच्छा.🎂👑🎂🍰🎂


तुमच्यासारख्या मामी मिळणे

खरच परमेश्वराची कृपा आहे

स्वतःला कधीही एकट्या नका समजू

कारण प्रत्येक क्षणी आम्ही सर्व

तुमच्या सोबत आहोत…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी🎂🍰🎂


आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,

तुमच्या इच्छा तुमच्या

आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,

मनात आमच्या एकच इच्छा

आपणास उदंड

आयुष्य लाभू दे…,

🎂🍬वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा 🎂🍬 🎂🍰🎂

मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाआकाश तुझ्या बाहूंमध्ये असो,

आपणास जे पाहिजे ते तुम्ही तुमच्या मार्गावर आहात;

आपल्या डोळ्यांत असलेले प्रत्येक स्वप्न,

आनंदी विविध प्रकारची प्रत्येक ओळ आपल्या हातात असू शकेल.🎂🍰🎂


ओरडतेस, समजून घेतेस, तर कधी लाड करतेस बाबांसारखा..

शिकवतेस, समजवतेस, तर कधी प्रेम करतेस आईसारखी..

वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,

सर्वांना मिळो मामी तुझ्यासारखी..

Happy Birthday & Love You Mami!🍰🎂


नवे क्षितीज नवी पाहट ,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….! ❤🎂🍰🎂


‘म’ अक्षरा पासून सुरु होणारे दोन शब्द

मां आणि मामी मला सर्वाधिक प्रिय आहेत

Happy Birthday Mami

🎂🍰🎂


वेगळ्या आहेत मामी माझ्या

सर्वात प्रेमळ आहेत मामी माझ्या

कोण म्हणते सुख सर्वकाही असते

मला तर माझ्या सुखापेक्षा ही

प्रिय आहेत मामी माझ्या…!🎂🍰🎂


Check Also - Happy Anniversary Wishes for Mama and Mami


Birthday Wishes For 

Mami In Marathi :


Happy Birthday Mami In Marathi
Happy Birthday Mami In Marathi


जो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि

मला हे कधीच कडू सुद्धा देत नाही अस्या माझा मामा ला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍰🎂


मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा….! 🍔🎂🍰🎂


आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील
एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा,
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं !
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा🎂


दुनियासाठी कशीपण असो,

आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..

पावडर क्रीम नाही लावत तरीही,

माझ्या मामींचा सुंदर असा मुखडा आहे..

Love You Mami!

मामी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामी लागतेच..

जी आपले लाड करणारी,

नेहमी आपली बाजू घेणारी,

आपल्यासोबत मजा मस्ती करणारी,

आपल्यासाठी आई – बाबांना समाजवणारी,

काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारी,

आपल्याला नेहमी धीर देणारी आणि Support करणारी..

LOVE YOU MAMI!


प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,

प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारी,

मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,

मला आईपेक्षा जास्त जीव लावणारी,

माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,

माझ्या प्रिय मामींना,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!मामी तिच्या भाचीसाठी एका मैत्रिणीपेक्षा कमी नसते..

ज्यांची मामी चांगली असते, त्यांच्याशी नडायला कुणात हिम्मत नसते..!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामी..!


कधी मैत्रीण तर कधी सल्लागार असते मामी..

मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असते मामी..

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामी..


ओरडतेस, समजून घेतेस, तर कधी लाड करतेस बाबांसारखा..

शिकवतेस, समजवतेस, तर कधी प्रेम करतेस आईसारखी..

वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,

सर्वांना मिळो मामी तुझ्यासारखी..

Happy Birthday & Love You Mami!


आपल बंधन दुर्मिळ आहे, ते मौल्यवान आहे आणि

जगात त्याच्या सारखं काही नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा !


तुला चांगले आरोग्य, सुख आणि

दीर्घायुष्य लाभो, एवढीच ईश्वराकडे प्रार्थना !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


Check Also - Happy Birthday Wishes for Sister


मामीला वाढदिवसाच्या 

हार्दिक शुभेच्छा :


Happy Birthday Mami In Marathi
मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपली सर्व स्वप्न साकार व्हावी

हि एकच आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे प्रार्थना !


आजचा दिवस घेऊन आला नवं चैतन्य,नव्या आशा,

नव्या आकांशा, नवीन उत्साह कारण

आजचा दिवस आहे आपला वाढदिवस !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि

मला हे कधीच कडू सुद्धा देत नाही अस्या माझा मामा ला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाव्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील

एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा,

आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं !

वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा


ह्या वाढदिवसाच्या शुभक्षणी आपली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत’

आजचा हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी

हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


आपला जन्मदिवस आहे ‘खास’ कारण
आपण राहता सर्वांच्या हृदयाच्या ‘पास’.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,

सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी

शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना !


Also Check - Birthday Wishes for Mama

 

Birthday Wishes for 

Mami in English :


Birthday Wishes for Mami in English
Birthday Wishes for Mami in English


To my Mami, happy birthday! On this special day, I hope you remember just how much we all love you!


Mami’s is one of the world’s treasures. Full of light and love, they make the world a better place. Thank you for being the best aunt ever. Happy Birthday


I have so many incredible women in my life, and you are definitely one of them. Thank you for enriching my life with your presence. I hope you have a truly spectacular birthday!


Sitaron se aage bhi koi jahan hoga,

Jahan ke saare nazaron ki kasam,

Aapse pyaara wahan bhi na hoga.

Happy Birthday Mami Ji


Dear Mami, don’t worry about getting older, the most important factor you should remember is how great it is to enjoy your company and wise words.


Muskan aapke hontho se kahi jaye nahi

Aansu aapke palkon pe kabhi aaye nahi

Pura ho aapka har khwaab

Aur jo pura na ho wo khwab kabhi aaye nahi

Janamdin ki hardik shubhkamnaye mami ji 

 


तर मित्रांनो हे होतें आपले  लाडक्या मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाBirthday Wishes For Mami in Marathi वरती अप्रतिम Article जर तुम्हाला हे article आवडले तर नक्कीच Share करा.