मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :
आपण आज या article मधून मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसेच Birthday Wishes and Status for Mama in Marathi पाहणार आहोत.
आपला लाडका मामा हा आपल्या साठी एक खास मित्रा सारखाच असतो तर कोणासाठी एक कडकं व्यक्तिमत्व असलेला मामा असतो पण असतो तर तो सर्वांचाच खास आणि लाडका मामा तर आज आपण आपल्या हया नवीन Article च्या माध्यमातून आपल्या लाडक्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार आहोत.
तर चला सुरवात करूया आपल्या या Article ला,
Birthday Wishes and
Status for Mama
in Marathi :
![]() |
Birthday Wishes and Status for Mama |
आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारा,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारा,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपला दिवस आनंदाने भरो आणि
आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा !
Happy Birthday Mama
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो
हीच इच्छा
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता
पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता
आणि सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
वाढदिवस अभिषटचिंतनाच्या
आपणांस
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
मला खूप आनंद झाला की
आमच्याकडे जगातील सर्वोत्तम मामा आहेत
प्रिय मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कृपया आपल्या वाढदिवसाचा खूप आनंद घ्या !
Happy Birthday Mama
प्रिय मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या आयुष्यातील अनेक मौल्यवान सुखांचा त्याग केला,
मला तुझ्यासारखी मामा मिळाल्याने खूप आशीर्वाद वाटतो !
Happy Birthday Mama
Check Also : लाडक्या मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मामा ला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा :
![]() |
Happy birthday mama wishes |
फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा
साखरे सारख्या गोड मामांना
मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy Birthday mama 🎉🔥
आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा.
पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा..!
बंदुक लोड करुन ठेवा फायरींग करायची आहे.
आपल्या #मामा चा वाढदिवस आहे. हवा करायची आहे.
Happy Birthday Mama
फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा
मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या
माझे प्रिय काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Check Also - 1st Birthday Wishes for Baby Boy in Marathi
Happy Birthday Mama
Wishes in Marathi :
![]() |
Happy Birthday Wishes Status for Mama |
पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण जग देवो तुम्हास..!
Happy Birthday Dear mama
मी आशा करतो कि तुझा दिवस
प्रेम आणि हास्याने भरलेला जावो
व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Mama
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Mama
माझ्या प्रिय मामा, वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमचे आयुष्य आनंदाच्या रंगांनी भरले जावो
आणि आपण नेहमी आनंदी रहा !
Happy Birthday Mama
आज माझ्या मामाचा वाढदिवस आहे
माझ्यासाठी हा वर्षातील सर्वात खास दिवस आहे
तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मामा !
तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!
मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो..
ज्याचा मामा चांगला असतो, त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!
Check Also - लाडक्या बहिणीला वाढिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Wishes
Status for Mama :
![]() |
Birthday Wishes Status for Mama |
मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मामा- भाच्याची जोडी आहे जगात देखणी
तुझीच मिळावी जन्मोजन्मी सोबती
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मामाचा आशीर्वाद असेल पाठिशी तर
अशक्य ही आहे शक्य
मामा तु्ही असावे असेच पाठिशी सदैव
मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आईपेक्षाही जास्त माया करणाऱ्या
माझ्या मामाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
तुला मिळावे तू इच्छिलेले सगळे,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मामा, तुझा वाढदिवस करायला हवा नेहमीच खास
अशीच इच्छा असते माझ्या मनी खास,
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आमच्या शुभेच्छांनी व्हावा तुमचा दिवस खास,
मामा तुम्हाला मिळावे तुमच्यासाठी असेल जे खास,
मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मामा, तुझ्यासारखा मित्र दुसरा कोणी नाही,
आता पार्टीसाठी दुसरा कोणीही आधार नाही,
देऊन टाक आता तुझ्या लाडक्याला एक छक्कास पार्टी
तुझं माझं नातं कसं साखऱ आणि मुंगी सारखं
असंच टिकून राहावं,
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दुनियासाठी कसापण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Mama!
मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Check Also - Shivmay Birthday Wishes in Marathi
Birthday Status for
Mama in Marathi :
![]() |
हॅपी बर्थडे मामा बॅनर |
आईनंतर मला जर कोणी समजून घेत असेल तर
आहे आमचा एकटा मामा, तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
मामाचा वाढदिवस हा आला, आनंद मनी दाटला,
तुला मिळावे तुला जे हवे, मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सगळ्यांचा आशीर्वादाने तुझा दिवस होऊ दे चांगला,
मामा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आहेस थोडा नखरेल,तरी आहे तुझ्यावर आमचे खूप प्रेम
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मामा, तुला उदंड आयुष्य लाभो ही भवानी मातेचरणी प्रार्थना
आजचा आणि या पुढचा सगळा दिवस तुझा चांगला जावा,
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आता तुमच्या लाडक्या मामाला तुम्ही या झक्कास शुभेच्छा पाठवा. याशिवाय तुम्हाला काही हटके शुभेच्छा द्यायच्या असतील तर वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा पाठवायला विसरु नका.
तुझ्या आशीर्वादाने दिवस जातो एकदम मस्त
तुझा आजचा खास दिवस जावा जबरदस्त
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
देवाने, दिलेली एक गोष्ट मला फारच प्रिय आहे,
तो म्हणजे माझा मामा
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
Happy Birthday my sweet Mamaji..! 🎂
तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!
Check Also - भाई को जन्मदिन की बधाई
तर मित्रांनो हे होतें आपले लाडक्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे Article जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर नक्कीच तुम्ही हे share करा.