Latest Shubh Sakal in Marathi Sms | Quotes | Status | Images

Shubh sakal in marathi :

Hello मित्रांनो आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत, Shubh sakal images in marathi and Shubh sakal quotes & status in marathi. आमच्या हया आर्टिकल मध्ये 2024 चे सर्वात उत्तम आणि नवीन Shubh sakal  quotes with images आहेत मला आशा आहे की हे Shubh sakal sms che marathi collection तुम्हाला नक्की आवडतील. 


तर चला मग सुरवात करूया आपल्या या नवीन आर्टिकलला,


Shubh Sakal in Marathi 

Sms | Quotes | Status | 

Images 


एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,

त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..

एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,

तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते !

शुभ सकाळ..!


Shubh sakal marathi status with images
Shubh sakal marathi status with images


खेळ’ असो वा ‘आयुष्य’

आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा

आपल्याला “कमजोर” समजत असेल.


आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे

कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,

कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.

शुभ सकाळ!


संकटावर अशा प्रकारे

तुटून पडा की,

जिंकलो तरी इतिहास,

आणि,

हरलो तरी इतिहासच..

शुभ सकाळ!


एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,

संशयाने बघणाऱ्या नजरा

आपोआप आदरानं झुकतात.


धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,

जीवनात रस्ता दिसत नसेल तर,

दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,

एक एक पाऊल टाकत चला,

रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

शुभ सकाळ!


माणसाच्या परिचयाची सुरुवात

जरी चेहऱ्याने होत असली तरी,

त्याची संपूर्ण ओळख,

वाणी, विचार आणि कर्मानेच होते..

शुभ सकाळ!


मोर नाचताना सुद्धा रडतो..

आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..

आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

शुभ सकाळ!


Shubh sakal marathi quotes with images
Shubh sakal marathi quotes with images


कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही

पाने उलटले की जुने काही आठवत नाही

आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण

आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.

शुभ सकाळ!


यश हे सोपे असते,

कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!

पण समाधान हे महाकठीण,

कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!

शुभ सकाळ !


Also Check - 

Good Morning Quotes in Hindi

 

Latest shubh sakal 

marathi quotes 


सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात

ती फक्त पहायची असतात…

कधी कधी त्यात रंग भरायचे असतात

पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..

रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं

फक्त लक्षात ठेवायच असतं

सर्वच काही आपल नसत.

शुभ सकाळ!


Shubh sakal quotes in marathi
Shubh sakal quotes in marathi


गोड माणसांच्या आठवणींनी

आयुष्य कस गोड बनत

दिवसाची सुरुवात अशी गोड

झाल्यावर नकळत ओठांवर हास्य खुलत..

????गुड मॉर्निंग.????


धावपळीच्या या जीवनात कोण

कोणाची आठवण काढत नाही

पण मला मात्र आपल्याला रोज

शुभ सकाळ ???? म्हणल्या शिवाय राहवत नाही.

???? !! शुभ सकाळ !! ????


हळवी असतात मने जी शब्दांनी

मोडली जातात अन् शब्द असतात

जादुगर ज्यांनी माणसे जोडली जातात

मोत्यानां तर सवयच असते विखुरण्याची,

पण धाग्याला सवय असते,

सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची!

????शुभ सकाळ.????


पहाटेचा मंद वारा खुप काही

सांगुन गेला …

तुमची आठवण येत आहे असा

निरोप देऊन गेला..

????!! शुभ सकाळ !! ????


नेहमी जिंकण्याची आशा असावी.

कारण नशीब बदलो न बदलो

पण वेळ नक्कीच बदलते…

???? !! सुप्रभात !! ????


“चांगलेच होणार होणार आहे” हे

हे गृहीत धरून चला,बाकीचे

परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास

मनात असला की येणारा प्रत्येक

क्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!

???? !! शुभ सकाळ !! ????


स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी

माझ्या जोडलेल्या माणसावर करतो

कारण स्वर्ग आहे की नाही

हे कोणाला माहीत नाही

परंतु जीवाला जीव देणारी ” माणस “

माझ्या आयुष्यात आहे.????

???? !! शुभ सकाळ !! ????


लहानपणापासून सवय आहे

जे आवडेल ते जपून ठेवायचं

मग ती वस्तु असो वा

तुमच्यासारखी गोड ☺️ माणसं

सुंदर दिवसाची सुरुवात.

❤️ !! शुभ सकाळ !! ❤️


शुभ सकाळ फोटो मराठी नवीन
शुभ सकाळ फोटो मराठी नवीन


पाण्यापेक्षा तहान किती आहे

याला जास्त किंमत असते..

मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत ✨ असते,

या जगात नाते तर सर्वच जॊडतात…पण…

नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…

????शुभ सकाळ

आपला दिवस आनंदात जावो…!????


Also Check -

Radha Krishna Good Morning Images


New shubh sakal marathi 

sms for whatsapp 


शुभ सकाळ म्हणजे,,

शब्दांचा “खेळ”

विचारांची चविष्ट

ओळी ???? “भेळ”

मनाशी मनाचा

सुखद “मेळ”…..आणि,

आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी ,,

सकाळचा काढलेला,

थोडासा वेळ ???? …!!!

???? !! शुभ सकाळ !! ????


☺️मुखी साखरेचा, गोडवा असावा

मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा

जोडावी माणसे, जपावी नाते

विसरून व्यवहारी, फायदे तोटे

क्षणांचे मणी, अलगद ओवावे

आनंदी सुरांनी, मनास छेडावे☺️

🍁🍃शुभ सकाळ 🍃🍂


शुभ सकाळचे फोटो मराठी
शुभ सकाळचे फोटो मराठी


🌻सुंदर पहाट🌻

❤️☺️मंदिरातील घंटेला आवाज नाही

जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही

कवितेला चाल नाही

जोपर्यंत तुम्ही ती गात नाही

त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही

जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही

मन वळु नये,अशी श्रध्दा हवी

निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी

सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी

कधी विसरु नये,अशी  नाती हवी☺️❤️

🙏🌻शुभ सकाळ🌻🙏


😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला

मैत्री किंवा नात 

करायला आवडत नाही

आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..

ती पण तुमच्या सारखी😊

🥀शुभ सकाळ 🥀


😊जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल

पण खोट बोलून “आनंद” देण्याचा 

कोणाला कधीच प्रयत्न करू नका कारण

त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”😊

🌺🙏 !! शुभ सकाळ !! 🙏🌺


Also Check - 

Good Morning Images in Marathi 


2024 Shubh sakal marathi 

status for whatsapp 


❤️😊निर्मळ मनाने बनवलेली नाती

कधीच धोका देत नाही

म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा

नाती कधीच तुटत नाही😊❤️

🙏🏻🥀 शुभ  सकाळ 🥀🙏🏻


❤️दिवा बोलत नाही

त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो

त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका

उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा❤️

🌹 शुभ सकाळ 🌹


❤️वडील देव आहेत आईची माया 

धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान

 आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला

 आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही

 परंतु एक आई वडीलच असे आहेत की,

जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही

 पुढे गेलेले पाहून आनंदी होतात❤️

❤️🙏शुभ सकाळ🙏❤️


😊कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो

तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा

नेहमी लक्षात ठेवा

करोडो लोक झोपेत असतात  म्हणून 

सूर्य आपला विचार कधीही बदलत नाह

सुर्योदय हा होतोच😊


💯 लाखात एक सत्य 💯

८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,

पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.

आणि माणूस पैसे कमवून सुद्धा 

त्याचे कधीच पोट भरत नाही..?

🙏💯 शुभ सकाळ 💯🙏

good morning msg for love

🥀शुभ सकाळ🥀


❤️😊थंडी क्षणांची पण गारवा कायमचा

ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची

भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची

सहवास क्षणांचा पण ओढ कायमची

हीच खरी मैत्री मनांची😊❤️

🌼🌹 शुभ सकाळ 🌹🌼

❤️ शुभदिवस ❤️


Also Check - 

Good Morning Sunday Images 


तर मित्रांनो हे होते आपले Shubh sakal sms चे मराठी collection जर का तुम्हाला हे आवडले असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांनसोबत या shubh sakal quotes in marathi च्या collection ला नक्की शेअर करा.