+50 Good Night Messages in Marathi | For Someone Special

Good night messages in marathi :

Hello, मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत Good night messages in marathi. तुम्ही जर Good night messages for someone special मराठीत शोधत असाल तर आता तुम्हाला आणकिन काही शोधण्याची गरज नाही कारण तुम्हाला आमच्या या पोस्ट मध्ये अतिशय सुंदर good night messages in marathi बघायला मिळतील. 


आमच्या या पोस्ट मध्ये, 

Good night messages for someone special, good night messages marathi love, good night messages in hindi for girlfriend, Good night messages marathi madhe, good night messages marathi flower, good night messages to my love in marathi, good night messages for friend in marathi, sweet good night messages in marathi, good night marathi love sms बघायला मिळतील.


मला आशा आहे की हे Good Night Messages in Marathi che collection तुम्हाला नक्कीच आवडतील, तर चला मग सुरवात करूयात आपल्या या article ला,


+50 Good Night Messages 

in Marathi | For 

Someone Special  


दिवस संपला रात्र

झाली..

इवली पाखरे घरट्याकडे

जाऊ लागली.

सुर्याने अंगावर चादर

ओढली.

चंद्राची ड्युटी चालू

झाली

‘झोपा आता रात्र झाली’

???? Good night ????


रात्र is coming

तारे are chamking

Everyone is zoping

Why are U jaging

So गो 2 अंथरुण

And take पांगरून

And घ्या झोपून.

???????? शुभ रात्री ????????


सुख माणसांच्या अहंकारांची

परिक्षा घेते तर दुःख माणसांच्या

धैर्याची परिक्षा घेते. दोन्ही

परिक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच

माणुस जीवनात नेहमी यशस्वी होती…

✨Shubh ratri.✨


काही माणसं स्वभावाने

कशी का असेनात

मनाने मात्र ती फार

सच्ची आणि प्रामाणिक असतात..

अशा माणसांपैकीच एक

म्हणजेच तुम्ही!

म्हणूनच, तुमच्याविषयी मनात

स्नेह आणि जिव्हाळा आहे.

???? शुभ रात्री ????


good night messages for friend in marathi
good night messages for friend in marathi


आयुष्यात कधीच कोणावर

बोलण्यासाठी जबरदस्ती

करू नका…

आणि,

ज्या व्यक्तिला आपल्याशी

मनापासुन बोलावंसं वाटत

त्या व्यक्तिला कधीच दुर्लक्ष

करु नका…

????सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.☘️


आजचे सत्य :

झोप ङोळे बंद केल्यावर नाही;

“नेट ???? बंद केल्यावर येते”.

???? Good night ????


ज्या पायरीचा सहारा घेऊन

आपण पुढची पायरी गाठली आहे,

त्या पायरीला कधीच विसरू नये.

कारण त्या पायरीचा

आधार घेतला नसता तर

आपण पुढची पायरी कधीच

ओलांडू शकलो नसतो.

???? शुभ रात्री ????


जिद्द पण अशी ठेवा की

नशिबात नसलेल्या

गोष्टी सुद्धा मिळाल्या

पाहिजेत….

✌️ शुभ रात्री ✌️


आपल्या आयुष्यात कोण

येणार हे वेळ ठरवते..

आयुष्यात कोण यायला पाहिजे

हे मन???? ठरवते

पण आयुष्यभर कोण टिकून

व राहणार

हे मात्र आपला ???? स्वभावाच

ठरवतो..

????शुभ रात्री ????


संबंध जोडणं एक कला आहे…

परंतू संबंध टिकवणं एक साधना आहे…

आयुष्यात आपण

किती खरे

आणि किती खोटे

हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते…

“परमात्मा” आणि आपला “अंतरआत्मा”

???? शुभ रात्री ????


Also Check - 

Good Night Images in Marathi 


Good night messages 

for someone special 


आजचा दिवस गेला..

जाता जाता तुमची आठवण

करुन गेला..

झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं

तुम्हाला

म्हणून छोटासा मेसेज केला.

????शुभ रात्री.????


सकाळचा पहिला मेसेज आणि

रात्री चा शेवटचा ???? मेसेज

आपल्या खास व्यक्ती साठी असतो..

????शुभ रात्री.????


Good night messages for someone special
Good night messages for someone special


साखर गोड आहे कागदावर

लिहून चालत नाही.

खाल्यावर त्याची चव कळते तसेच…

नाते, मैत्री व प्रेम आहे.

सांगुन भागत नाही

तर ती प्रतिसाद

देऊन टिकवावी लागतात..!!

????शुभ रात्री.????


तुमच्याकडे देवाचे आभार

मानण्याची बरीच कारणे आहेत,

परंतु अशा शांत रात्रीसाठी

प्रथम त्याचे आभार माना.

चांगल्या ???? झोपेसाठी किती

आनंददायी रात्र असते.

????शुभ रात्री!????


कोणता ही विचार न करता.

शांत झोपा, हीच थकलेल्या

जीवाची संजीवनी ???? आहे..

✨शुभ रात्री.✨


Good night messages marathi madhe
Good night messages marathi madhe


पावसाचे थेंब ????️ छोटे जरी असले तरी

त्यांचे सतत पडत राहणे

एका मोठ्या नदीला जन्म देते,

त्याच प्रकारे आपले छोटे-छोटे

प्रयत्न जीवनात

मोठे परिवर्तन घडवू शकतात.

????गुड नाईट.????


चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात

संकटाचा डोंगर नेहमी येतच असतो,

कारण त्याचा सामना करण्यासाठी

शक्ती परमेश्वर त्या व्यक्तीला देत असतो…

🙏शुभ रात्री.🙏


Also Check -

Good Night Love Sms 


Good night messages 

for gf in marathi 


*सुंदर काय असतं *

कितीही गैरसमज झाले किंवा कितीही

राग आला तरीही थोड्याच

अवधीमध्ये मनापासून

सर्व माफ करून पुर्ववत होते .

*ते नाते सुंदर…!*👌

🙏 !! शुभ रात्री !!🙏


दुस-याची विचारपुस ही भावना जरी

छोटी वाटत असेल तरी तिच्यात

माणुसकीची भली

मोठी ताकद लपलेली असते…

🌙शुभ रात्री.🌙


good night marathi love sms
Good night marathi love sms


ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,

तो कधीही एकटा नसतो…

✨!! शुभ रात्री !!🤘


जे लोक तुम्हाला स्वतः हून कॉल आणि

मॅसेज करतात अशा लोकांना जपा

कारण असे लोक आजकाल 🕵️ शोधून

पण सापडत नाहीत.

🙏!! शुभ रात्री !!🙏


पश्चात्ताप कधीच भूतकाळ बदलू

शकत नाही आणि

काळजी

कधीच भविष्याला आकार

देऊ शकत नाही..

म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच

जीवनाचे खरे सुख असते ..!

✨Good Night.✨


तारे तुम्हाला झोपायला पाठवले आहेत,

चंद्र तुम्हाला लोरी गाण्यासाठी आला आहे,

गोड स्वप्नात झोपा 💝,

तुम्हाला उठवण्यासाठी सकाळी सूर्य पाठवेल.

😀शुभ रात्री.😀


दिवसभराचे प्रामाणिकपणे केलेले कष्ट

आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे

सुखाचे दोन घास ही संपत्ती

ज्याच्याकडे आहे, तो खरा श्रीमंत.

❤️🙏शुभ रात्री.🙏❤️


या कष्टमय जीवनात

शांती मिळवा साहेब

गरजा कधीच संपणार नाही..!

🌟Good Night.🌟


कितीही राग आला असेल,

कितीही कंटाळा आला असेल,

कितीही झोप आली असेल, तरीही

आपण एका स्पेशल व्यक्तीच्या 💌 मेसेज ची

वाट बघत असतो, बरोबर ना…

यालाच म्हणतात आठवणं..

✨!! शुभ रात्री !!✨


good night messages to my love in marathi
Good night messages to my love in marathi


जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,

तेव्हा त्यांना असं वाटतं की,

आपण नेहमी Free असतो,

पण त्यांना हे कळत नाही की,

आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो.

शुभ रात्री !


Also Check - 

Aaj ka Suprabhat Suvichar in Hindi 


Latest good night 

messages marathi madhe


जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,

तेव्हा त्यांना असं वाटतं की,

आपण नेहमी Free असतो,

पण त्यांना हे कळत नाही की,

आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो.

शुभ रात्री !


प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,

कारण साखर आणि मीठ

दोघांना एकच रंग आहे!

शुभ रात्री !


सत्य आणि स्पष्ट बोलणारा

कडू वाटत असला तरी,

तो धोकेबाज कधीच नसतो.

शुभ रात्री !


जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि,

परमेश्वराला देणे भागच पडेल.


रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,

चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,

काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,

कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,

कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.

शुभ रात्री!


Also Check - 

Best Good Morning Quotes in Hindi 


Good night messages in 

marathi for girlfriend 


चंद्र म्हणाला चांदणीला चल जाऊ दूर कुठेतरी, 

चांदणी लाजून म्हणाली नको पाहील कुणीतरी. शुभ रात्री


जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा कधीच तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त श्रेष्ठ समजत असते. शुभ रात्री


झोप लागावी म्हणून Good Night, 

चांगली स्वप्न पडावी म्हणून Sweet Dreams 

आणि झोपेत बेडवरून पडू नये यासाठी Take Care.


स्वप्नं ही आयुष्याचा फार सुंदर भाग आहेत. 

त्यामुळे जर झोप चुकली तर तो सुंदर भाग ही मिस होईल. 

शुभ रात्री


झोप पण अजब आहे. 

आली तर सगळं विसरायला होतं आणि 

नाही आली तरी सगळं पुन्हा आठवायला लागतं. 

शुभ रात्री. 


Good night messages in 

marathi for friend 


🙂अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते

उन्हात चालताना सावलीची गरज असते

जीवन जगत असताना खरंच चांगल्या

माणसांची गरज असते आणि

तिच चांगली माणसे आता

माझा शुभसंदेश वाचत आहेत🙂

❤️💫💤 शुभ राञी 💤💫❤️


😊”जन्म हा एका थेंबासारखा असतो,

आयुष्य एका ओळीसारखं असतं,

प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण

मैत्री असते ती वर्तुळासारखी,

ज्याला कधीच शेवट नसतो

वेळ, सत्ता, संपत्ती आणि

 शरीर साथ देवो अथवा न देवो 

परंतु चांगला स्वभाव, 

समजुतदारपणा आणि चांगले संबंध

 कायम आयुष्यभर साथ देतात😊

💤😴🌺 शुभ रात्री 🌺😴💤


🙂हसता हसता सामोरे जा 

                       “आयुष्याला”…..

 तरच घडवू शकाल 

                      “भविष्याला”…..

कधी निघून जाईल ,

           “आयुष्य” कळणार नाही…

आताचा “हसरा क्षण”

                परत मिळणार नाही..!!!🙂

🌟🌷❤️ शुभ रात्री ❤️🌷🌟


😊”माणसाची आर्थिक स्थिती

 कितीही चांगली असली,

तरीही जीवनाचा खरा 

आनंद घेण्यासाठी त्याची

 मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!😊

💯❤️💐 शुभ रात्री 💐❤️💯


🙂”झाडांसारखे जगा

         खुप उंच व्हा…

पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘

       कधी विसरु नका.!”🙂

 🌟💫❤️ शुभ रात्री ❤️💫🌟


🙂लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,

रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,

बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि

हसताना विसरावे दु:ख जिवनातले🙂

🙏💐 शुभ रात्री💐🙏


😊फुलाला फुल आवडतं

मनाला मन आवडतं

कवीला कविता आवडते

कोणाला काहीही आवडेल

आपल्याला काय करायचंय

आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं.😊

🙏💐💫 शुभ रात्री! 💫💐🙏


😊हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण,

एक गोष्ट अशी आहे कि जी

एकदा हातातून निसटली की,

कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही

आणि ते असते आपलं आयुष्य.

आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं😊

💫🙏💐 शुभ रात्री ! 💐🙏💫


😊माझ्यामुळे तुम्ही नाही तर

तुमच्यामुळे मी आहे..

ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे

 तुमच्याशी जोडली जातात… 

आपलं जगणं दुसऱ्यासाठी

जेवणातल्या मिठासारखं असावं..

पाहिलं तर दिसत नाही, 

पण नसलं तर जेवणच जात नाही.😊

❤️🌺🙏 GOOD NIGHT🙏🌺❤️


😊मन वळु नये,

अशी श्रध्दा हवी…

निष्ठा ढळू नये,

अशी भक्ती हवी…

 सामर्थ्यँ संपू नये,

 अशी शक्ती हवी…

 कधी विसरु नये,

 अशी नाती हवी😊

🌙 ❤️🙏 !!शुभ रात्री !! 🙏❤️🌙


Also Check - 

Radha Krishna Good Morning Images


तर मित्रांनो हे होतें आपले Good night messages in marathi madhe जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर हे शेअर करा.