अप्रतिम शुभ रात्री मराठी संदेश | Good night messages in marathi

शुभ रात्री मराठी संदेश, स्टेटस, Quotes :

तर मित्रांनो या article च्या मदतीनें आज आपण शुभ रात्री मराठी संदेशचे एक नविन आणि अप्रतिम collection पाहणारं आहोत, ज्याचा उपयोग करून तुम्हीं तुमच्या मित्र मैत्रीण, नातेवाईक, भाऊ बहिण यांना शुभ रात्री मराठी स्टेटस, messages पाठवू शकता.


मला आशा आहे की हे शुभ रात्री प्रेम संदेश मराठी चे collection तुम्हाला नक्कीच आवडेल यामध्ये तुम्हाला खुप प्रकारचे शुभ रात्री मराठी संदेश, स्टेटस, messages आणि शुभ रात्री फोटो मराठी, शुभ रात्री सुविचार फोटो मराठी पाहायला मिळतील. 


तर चला मग सूरवात करूया आपल्या या collection ला,


अप्रतिम शुभ रात्री 

मराठी संदेश | 

Good night 

messages in 

marathi ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा

जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल

कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात

आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात

शुभ रात्री


परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार

घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा

हे कलयुग आहे

इथे खोट्याला स्वीकारलं जातं

आणि खऱ्याला लुटलं जातं

शुभ रात्री


शुभ रात्री मराठी संदेश फोटो
शुभ रात्री मराठी संदेश फोटो


स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा

म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला

वेळच मिळणार नाही

शुभ रात्री


कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे

कौतुक प्रेरणा देते

तर टीका सुधरण्याची संधी देते

शुभ रात्री


आयुष्यात समोर आलेली

आव्हाने जरूर स्वीकारा

कारण त्यातुन तुम्हाला

एक तर विजय प्राप्ती मिळेल

किंवा पराजयातुन अनुभव मिळेल

शुभ रात्री


स्वप्नं ती नव्हेत जी

झोपल्यावर पडतात

स्वप्नं ती की जी तुम्हाला

झोपूच देत नाहीत

शुभ रात्री


यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने

लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो

शुभ रात्री


इतक्या जवळ रहा की

नात्यात विश्वास राहील

इतक्याही दूर जाऊ नका की

वाट पाहावी लागेल

संबंध ठेवा नात्यात इतका की

आशा जरी संपली तरीही

नातं मात्र कायम राहील

शुभ रात्री


मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी

कारण नशीब बदलो ना बदलो

पण वेळ नक्कीच बदलते

शुभ रात्री


शुभ रात्री नवीन फोटो
शुभ रात्री नवीन फोटो


माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं

काल आपल्याबरोबर काय घडलं

याचा विचार करण्यापेक्षा

उद्या आपल्याला काय घडवायचं आहे

याचा विचार करा

कारण आपण फक्त

गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर

उरलेले दिवस आनंदाने

घालवायला जन्माला आलोय

शुभ रात्री


Also Check -

Good night messages in marathi 


नविन शुभ रात्री 

स्टेटस मराठी


विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल

परंतु खरा योद्धा तोच

जो पराजय होणार हे माहित असूनही

जिंकण्यासाठी लढेल

शुभ रात्री


छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण

पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते

आत्मविश्वास यशस्वी होण्याची

खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष

करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो

शुभ रात्री


शुभ रात्री नवीन फोटो मराठी
शुभ रात्री नवीन फोटो मराठी


कोणतेही कार्य अडथळ्यावाचून

पार पडत नाही

शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात

त्यांनाच यश प्राप्त होते

शुभ रात्री


कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही

जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही

दर वेळी का मीच कमी समजायचे

तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे

शुभ रात्री


ध्येय दूर आहे म्हणून

रस्ता सोडू नका

स्वप्नं मनात धरलेलं

कधीच मोडू नका

पावलो पावली येतील कठीण प्रसंग

फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत

हार मानू नका

शुभ रात्री 


वाघ जखमी झाला तरी

तो आयुष्याला कंटाळत नाही

तो थांबतो वेळ जाऊ देतो

अन पुन्हा एकदा बाहेर पडतो

घेऊन तीच दहशत अन तोच दरारा

पराभवाने माणुस संपत नाही

प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो

शुभ रात्री


चांदण्या रात्री तुझी साथ

माझ्या हाती सख्या तुझाच हात

अशी रात्र कधी संपूच नये

सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात

शुभ रात्री


आयुष्यात कोणतीही

गोष्ट अवघड नसते

फक्त विचार Positive पाहिजे

शुभ रात्री


शुभ रात्री फोटो HD
शुभ रात्री फोटो HD


अशक्य असं या जगात

काहीच नाही

त्यासाठी फक्त तुमच्या ठायी

जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे

शुभ रात्री


कोणावर इतका भरोसा

ठेऊ नका कि

स्वतःचा आत्मविश्वास

कमी पडेल

शुभ रात्री


Also Check -

Best good night images in marathi 


शुभ रात्री प्रेम 

संदेश मराठी 2 Line


आज रात्री, काळजी सोडून द्या आणि तुमच्या स्वप्नांच्या आरामाचा स्वीकार करा. शुभ रात्री!


जशी रात्र होत जाईल, तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुमच्या हृदयाला आराम मिळेल. शुभ रात्री!


तुमची स्वप्ने प्रेरणेचा स्रोत आणि तुमची झोप नवचैतन्य देणारी असू दे. शुभ रात्री!


रात्रीला विश्रांती आणि नवचैतन्य म्हणून स्वीकारा. उद्या एक नवीन सुरुवात आहे. शुभ रात्री!


स्वतःला शांततापूर्ण विचारांच्या उबदारतेत गुंडाळा आणि शांत झोपेत जा. शुभ रात्री!


शुभ रात्री सुविचार फोटो
शुभ रात्री सुविचार फोटो


शुभ रात्री आणि Sweet Dreams. छान विश्रांती घ्या आणि नवीन दिवसासाठी ताजेतवाने जागे व्हा.


स्वप्न हे रात्रीचे तारे आहेत, जे आपल्याला चांगल्या उद्यासाठी मार्गदर्शन करतात. चांगली झोप!


तुम्हाला गोड स्वप्नांची रात्र आणि अनंत शक्यतांच्या सकाळच्या शुभेच्छा. शांत झोपा!


तुम्हाला गोड स्वप्नांनी भरलेल्या रात्रीच्या आणि कृतज्ञतेने भरलेल्या हृदयाच्या शुभेच्छा


नीट झोपा आणि नवीन दिवसाला हसतमुखाने सामोरे जाण्यासाठी तयार जागे व्हा. शुभ रात्री!


Also Check -

Best good night love sms in hindi 


2024 शुभ रात्री शुभेच्छा 

मराठी मध्ये 


जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि,

परमेश्वराला देणे भागच पडेल.

शुभ रात्री!🌙

शुभ रात्री मैत्री संदेश मराठी


कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे

क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे

अश्रू असो कोणाचेही आपण विरघळुन जावे

नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे!!

शुभ रात्री


शुभ रात्री

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण

आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे

आई वडील पुन्हा मिळणार नाही.


चंद्राला कलर आहे White,

रात्रीला चमकतो खूप Bright,

आम्हाला देतो खूप मस्त Light,

कसा झोपू मी,

तुम्हाला ना म्हणता Good Night!


आठवणी ह्या काहीशा खोडकरच असतात…

त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात आणि

जेव्हा एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात..!

शुभ रात्री


उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेजण छान झोपतो.

पण कोणीच हा विचार करत नाही की,

आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का?

तेव्हा कोणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा

आणि चुकून कोणाचे मन दुखावले गेले तर मोठ्या

मनाने क्षमा मागायला विसरु नका.”

शुभ रात्री


वास्तवातली दुनिया या स्वप्नातल्या दुनिया पेक्षा खरी आहे..

पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे..

गुड नाईट


मनात राहणारी माणसं कधीच दूर होत नसतात

कारण ती तुमच्यासारखी गोड असतात.

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.

शुभ रात्री


चंद्र तार्‍यांनी रात्र ही सजली,

जुन्या आठवणीने रात्र ही  रमली,

पण झोपी जाणे अगोदर तुमची खूप आठवण आली.”

शुभ रात्री


शुभ रात्री

रात्र नाही स्वप्न बदलते,

दिवा नाही वात बदलते,

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,

कारण नशीब बदलो ना बदलो,

पण वेळ नक्कीच बदलते…!


Also Check -

Good morning sunday images in hindi 


तर मित्रांनो हे होते आपले शुभ रात्री मराठी संदेश, शुभेछांचे एक नविन आणि अप्रतिम collection जर तुम्हाला हे आवडले असेल तर नक्कीच शेअर करा.