Best +50 Birthday Wishes for Bhachi in Marathi | From Mama

Birthday wishes for bhachi in marathi :

आमच्या या नवीन post मध्ये तुम्हाला birthday wishes for bhachi in marathi पहायला मिळणारं आहे, ह्या पोस्ट द्वारे आपण खुपचं सुंदर आणि वेगवेगळे Happy birthday bhachi in marathi संदेश पहायला मिळतील मला आशा आहे की हे birthday wishes तुम्हाला नक्कीच आवडतील. 


तर चला मग सुरवात करूया आपल्या नवीन post ला,


Best +50 Birthday Wishes 

for Bhachi in Marathi 

| From Mama


येत्या आयुष्यात तुझी सर्व स्वप्न

साकार व्हावीत हीच सदिच्छा

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वाढदिवसाचा दिवस हा आला,

आनंद हा झाला,

तुला लुटण्याचा आज तो सुवर्ण दिवस आला,

वाढदिवसाच्या शुभेच्छा


आजच्या वाढदिवसाच्या दिवशी करतो

एकच प्रार्थना प्रत्येक जन्मी मला हाच भाचा मिळावा


न पडो तुझ्यावर कोणाची वाईट नजर,

नेहमी सुंदर सुरू राहो आयुष्याचा सफर.

हॅपी बर्थडे भाचे साहेब.

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तू तळपता सूर्य, तर मी आहे चंद्र

तू आहे द्वाड तर मी आहे शांत,

भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुझा आजचा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण असो,

माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा..


वाढदिवस येतील आणि जातीलही

परंतु मी नेहमी तुला सारखेच प्रेम करीत राहील.

माझ्या प्रिय भाचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


Also Check -

Birthday wishes for bhanja in marathi 


Birthday wishes for 

bhachi in marathi 


आजही आठवते मला ज्या वेळी तुझा जन्म झाला होता👪

तुला हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता

त्यानंतर प्रत्येक वेळी मला जाऊ दे फक्त तुझ्यासाठीच धडधडते💕

तूच माझा श्वास आणि तूच माझ्या जगण्याचा ध्यास तूच माझा विश्वास

🎂 भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


आज तुझ्या बालपणीचे असे काही प्रसंग आठवले 👪

ज्यांना आठवून चेहऱ्यावर हास्य उमटले

तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💕

🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


प्रत्येक दुःख आणि वेदना तुझ्यापासून नेहमी दूर राहाव्यात

आनंदाची तुझी ओळख व्हावी माझी हीच इच्छा

🎂भाचीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂


दिवसोंदिवस तुझ्या कर्तृत्वाचे आभाळ विस्तारित जावो

तुझ्या प्रेमाने तू साऱ्या विश्वाला साद घालावी हीच सदिच्छा आहे

🎂 भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना 🎂


आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.

कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.

जसा तुझा वाढदिवस

।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।


लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

मामा कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आत्या कडून भाची साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !


Also Check -

Birthday wishes for baby girl in marathi 


Happy birthday bhachi 

in marathi


माझं सुख तू आहेस माझं आयुष्य तू आहेस 👪

माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस 💕

माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस

🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा भाचीसाहेब 🎂


वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावे

देवाने मला दिलेली तूच एक अनमोल भेट आहेस

तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझं मोठे भाग्य आहे

माझ्या लाडक्या भाचीला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


माझ्या कुशीत झोपण्यासाठी गाल फुगवून बसायची

वाढदिवशी आणलेला नवा ड्रेस घालून घरभर मिरवायची

जुन्या आठवणी आठवून हास्य फुलून येते

मन तुझ्याच आठवणीत अजूनही रमते

माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आमच्या आयुष्यातील एक सुंदर परी आहेस तू

आमची बाहुली आहेस तू

आमचे सर्वस्व आणि आमचा प्राण आहेस तू

माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस

असेच फुलत रहावे,

तुझ्या वाढदिवशी तू माझ्या

शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!


 माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल व्यक्ती आहेस 👪

देवाकडे माझी हीच प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस खूप आनंदी असावा

🎂 भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂


तू नेहमी सुखी रहावीस एवढच मागणे देवाकडे आहे

म्हणून तुझ्या उज्वल भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणे आहे

माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझे विश्व तूच आहेस

माझे सुख तूच आहेस

आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस

माझ्या जगण्याचा आधार तूच आहेस

भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Also Check -

Birthday wishes for boyfriend 


Bhachi birthday wishes 

in marathi


मूठ आवळून तू माझं बोट घट्ट धरतेस

तेव्हा प्रत्येक क्षण मला खास होतो

तुझ्या त्या इवल्याशा मुठीत

मला जग जिंकल्याचा भास होतो

भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आज सूर्यास्त झाला म्हणजे उद्या पुन्हा सूर्योदय होणारच

तसेच जरी आज अपयश आले तरी यश उद्या मिळणारच 💕

त्यामुळे आजपासूनच प्रयत्न कर

🎂 प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂


सगळी दुःखे आणि वेदना तुझ्यापासून नेहेमी लांब राहाव्यात आणि तुझ्या आयुष्यात सगळी सुखे असावीत हीच देवाकडे आजच्या खास दिवशी प्रार्थना आहे. लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 


 तू कायम सुखी राहावीस हेच देवाकडे मागणे आहे, तुझ्या उज्वल भविष्यासाठी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असलेल्या तुझ्या लाडक्या मामाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आनंदी राहा तू करोडोमध्ये

सुखी राहा तु लाखांमध्ये 💕

चमकत राहत तू हजारोंमध्ये

ज्याप्रमाणे सूर्य चमकतो आकाशामध्ये

🎂भाचे साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂


जन्मदिवस येतात आणि जातात 💕

परंतु मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहील

🎂माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न वहावे

मनाने नेहमी तुझ्या जवळ असावे

पूर्ण होतील तुझ्या मनातील सर्व इच्छा

भाचीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


Also Check - 

Birthday wishes for husband 


Mama bhachi birthday 

wishes in marathi


परमेश्वराचे मनापासून आभार

ज्याने माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी ❤

सुंदर प्रेमळ समजूतदार आणि निरागस भाची दिली

🎂 भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂


माझ्या आयुष्यात एक छोटीशी परी आली 💕

जिने माझ्या आयुष्याची स्वप्ननगरी तयार केली

🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


ज्ञान कसे मिळवले की महासागर ही थक्क होईल

प्रगती इतकी कर की काळही पाहत राहील💕

कर्तुत्वाच्या धनुष्य बानाने स्वप्नाचे आकाश भेदून

यशाचा प्रकाश सगळीकडे पसरू दे

🎂 आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


जशी मोगऱ्याची उमलती कळी 👪

सोनचाफ्याची कोमळ पाकळी

तशीच नाजूक-साजूक रूपाने देखणी

माझी भाची सोनकळी

🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा 🎂


माझे विश्व तूच आहेस💕

माझे सुख तूच आहेस

आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस👪

माझ्या जगण्याचा आधार तूच आहेस

🎂भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


असंख्य सुख तुला मिळावे

जीवनात नेहमी निरोगी तू रहावे ❤

परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना

🎂 भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावे

देवाने मला दिलेली तूच एक अनमोल भेट आहेस 💕

तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझं मोठे भाग्य आहे

🎂 माझ्या लाडक्या भाचीला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂


Also Check -

Birthday wishes for brother 


तर मित्रांनो हे होते आपले Birthday wishes for bhachi in marathi चे birthday wishes जर तुम्हाला हे आवडले असेल तर नक्कीच तुम्हीं तुमच्या मित्रांना शेअर करा.