1st Birthday Wishes for Baby Girl in Marathi | From Parents

Birthday wishes for baby girl in marathi :

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत first birthday wishes for baby girl in marathi चे एक नविन birthday wishes collection ह्या मध्ये तुम्हाला खुप विविध प्रकारचे birthday wishes for baby girl पहायला मिळतील मला आशा आहे की हे birthday wishes चे collection तुम्हाला नक्कीच आवडेल. 


सर्वच आई वडिलांसाठी त्यांच्या मुलांनचा पहिला वाढदिवस हा खुप खास असतो, आणि त्यातल्या त्यात जर का ती मुलगी असेल तर आणखीनच खास असतो. आणि म्हणूनच आम्ही तुमच्या या खास दिवसाला आणखिन खास बनवण्यासाठी हे best birthday wishes for baby girl चे collection सादर करत आहोत, तुम्हीं एकदा हे article पुर्णपने वाचा तुम्हाला नक्कीच आवडेल. 


तर चला मग सुरवात करूया आपल्या या birthday wishes च्या collection लां,


1st Birthday Wishes 

for Baby Girl 

in Marathi | 

From Parents 


माझ्या जिवलग मुलीला आयुष्यातील पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तू माझ्यासाठी अनमोल आहेस,

माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस

वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.


Happy First Birthday My Baby Girl
Happy First Birthday My Baby Girl


पाहून आम्हाला नेहमी हसते,

ही सुंदर परी घरात आनंद पसरवते

माझ्या लेकीला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा परी,

तूच आमच्या आनंदाचा स्त्रोत आहेस.


भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,

दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला.

माझ्या मुलीला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


ज्या दिवशी तुझा जन्म झाला

तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.

परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखी प्रामाणिक,

सुंदर आणि हुशार मुलगी दिली 

या बद्दल आम्ही आभारी आहोत.


Also Check - 

Happy birthday wishes for husband 


First birthday wishes 

for baby girl 

from mother


ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय

सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने

तुला पाहिल्या शिवाय

माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही.

Happy Birthday My Sweet girl


1st Birthday wishes in marathi baby girl status
1st Birthday wishes in marathi baby girl status


माझ्या चेहर्‍यावर नेहमी

एक स्मितहास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय मुलीला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा…!


मला पाहून नेहमी हसणाऱ्या

माझ्या प्रिय मुलीला

प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


तू आलिस अन् या जगण्याला, या आयुष्याला वेगळी दिशा, वेगळी व्याख्या मिळाली.

सगळे ताणतणाव अन् दुःखं तुझ्या गोड हसण्याने विसरून जाते 

मी..बेधडक बेभान वावरणारी मी, अचानक प्रत्येक जोखीम अंगावर घेताना तुला आठवू लागले 

आज तुझ्या पहिल्या वाढदिवशी तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे

सो नेरी किरणांचा, सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा

केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.

बाळा तुला प्रथम वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


Also Check -

Happy birthday wishes mavshi in marathi 


Heart touching first 

birthday wishes in 

marathi for baby girl


तू नेहमी सुखी रहावीस एवढच मागणे देवाकडे आहे 👪

म्हणून तुझ्या उज्वल भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणे आहे

🎂 माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


आजच्या दिवशी माझ्या आयुष्यात एक सुंदर परी आली 👪

जिच्यामुळे मला सुखाची व्याख्या कळाली

🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


Heart touching first birthday wishes in marathi for baby girl
Heart touching birthday wishes for baby girl


आजही आठवते मला ज्या वेळी तुझा जन्म झाला होता👪

तुला हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता

त्यानंतर प्रत्येक वेळी मला जाऊ दे फक्त तुझ्यासाठीच धडधडते💕

तूच माझा श्वास आणि तूच माझ्या जगण्याचा ध्यास तूच माझा विश्वास

🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


उंच उंच गगनात तू भरारी घ्यावी

तुझ्या कर्तुत्वाला कधीच सीमा नसावी 👪

तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत

इच्छित प्रत्येक गोष्ट तुला मिळावी 💕

🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


माझं सुख तू आहेस

माझं आयुष्य तू आहेस 👪

माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस 💕

माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस

🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुली 🎂


Also Check -

Birthday wishes for mami in marathi 


1st Birthday wishes 

for in marathi 

baby girl status


 ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय

सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने

तुला पाहिल्या शिवाय

आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.

Happy Birthday My Sweet girl🎂


माझ्या प्रिय मुलीला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय मुलीला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुझ्या प्रथम वाढदिवसाने

झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष,

परमेश्वराला प्रार्थना आहे की

तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.

वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.


वेळ किती लवकर निघतो

माझे बाळ एक वर्षाचे झाले

यावर विश्वासचं होत नाही आहे.

Happy First Birthday My Baby Girl


अगणित मुले मुली या जगात जन्माला येतात

परंतु तुझ्यासारखे व्यक्तिमत्व असलेली मुलगी

नशीबवान लोकांनाच मिळते…!

आज तुझ्या या प्रथम वाढदिवशी

मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी

परमेश्वरास प्रार्थना करीत आहे.


ज्या दिवशी तुझा जन्म झाला

तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.

परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखी प्रामाणिक,

सुंदर आणि हुशार मुलगी दिली

या बद्दल आम्ही आभारी आहोत.


Also Check -

Birthday wishes for baby boy in marathi 


Princess 1st birthday 

wishes in marathi 

for baby girl


तू नेहमी सुखी रहावीस एवढच मागणे देवाकडे आहे 👪

म्हणून तुझ्या उज्वल भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणे आहे

🎂 माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


First birthday wishes for baby girl from mother
First birthday wishes for baby girl from mother


माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल व्यक्ती आहेस 👪

देवाकडे माझी हीच प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस खूप आनंदी असावा

🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂


उंच उंच गगनात तू भरारी घ्यावी

तुझ्या कर्तुत्वाला कधीच सीमा नसावी 👪

तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत

इच्छित प्रत्येक गोष्ट तुला मिळावी 💕

🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


मी खरंच खूप धन्यवाद आहे 👪

मला तुझ्यासारखी सुंदर लेक मिळाली

🎂 अशा माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


चंद्र-तार्‍यापेक्षा सुंदर तू आहेस तुझा बाप होऊन धन्य मी झालो👪

तू इतकी गोड आहेस की प्रत्येक क्षणी मला तुझ्या सारखीच मुलगी मिळावी हीच इच्छा

🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


Also Check -

Shivmay birthday wishes in marathi 


1st Birthday wishes 

for baby girl 

in marathi from parents


आमचे विश्व तूच आहेस💕

आमचे सुख तूच आहेस

आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस👪

आमच्या जगण्याचा आधार तूच आहेस

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे

जिने आमच्या जगण्याला खरा अर्थ दिला

🎂 आमच्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


सुखाचे अनंत क्षण तिच्या कोमल हास्यात लपलेले आहेत 💕

तिला नेहमी हसत ठेवण्यासाठी आम्हाला कष्टाचे वेड जडले आहेत

🎂 आमच्या लाडक्या लेकीला 1 ल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


तू आम्हाला आई बाबा केलंस की आम्ही तुला जन्म दिला हे आम्हाला कळत नाही तुझ्या सोबत खेळता खेळता आम्हीं कधी लहान झाले आम्हाला कळत नाही,

🎂 आमच्या लाडक्या लेकीला तिचा आईकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


इवलेसे पाऊल तुझे घरात पडले👪

चार भिंतींना ह्या घरपण आले

देवा माझ्या मुलीला सुखी ठेव एवढीच इच्छा

🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂


Also Check -

Birthday wishes for sister 


1st Birthday wishes 

for baby girl 

from father in marathi


माझ्या कुशीत झोपण्यासाठी गाल फुगवून बसायची👪

वाढदिवशी आणलेला नवा ड्रेस घालून घरभर मिरवायची

जुन्या आठवणी आठवून हास्य फुलून येते मन तुझ्याच आठवणीत अजूनही रमते💕

🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖


तू ते फुल नाही जे बागेत फुलते

तू तर माझ्या आयुष्यात फुललेले फुल आहेस 👪

ज्याच्या सुगंधाने माझे आयुष्य आनंदित झाले आहे

🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


खरच वेळ किती लवकर निघून जातो ना💕

कालपर्यंत माझं बोट धरून चालणारी माझी मुलगी 

आज एक वर्षांची झाली आहे.

🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂


जीवनात एक तरी अशी परी असावी

जशी कळी फुलताना पाहता यावी 👪

आपल्या मनातील गुपित हळुवार

तिने माझ्या कानात सांगावी💕

🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक 🎂


आपल्या लाडक्या लेकीला तिच्या सासरी पाठवण्याचा क्षण 👪

तिच्या बाबासाठी मोठी अग्निपरीक्षा असते

स्वतःच्या हृदयापासून दुरावणे ही जगातील सर्वात मोठी शिक्षा असते 💕

🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


Also Check -

Birthday wishes for brother 


तर मित्रांनो हे होते आपले birthday wishes for baby girl in marathi चे अप्रतिम collection जर तुम्हाला हे आवडले असेल तर तुम्ही नक्की हे तुमच्या मित्रांनसोबत शेअर करा.