{2024 Latest}Anniversary Wishes for Aai Baba in Marathi

Anniversary wishes for aai baba in Marathi :

Hello मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी Anniversary wishes for aai baba in Marathi ह्याचे खुप मोठे व सुंदर anniversary wishes collection घेऊन आलो आहोत, ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला Happy anniversary mom and dad marathi status पाहायला मिळतील. 


आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस हा सर्व मुला मुलींन साठी खुप खास असतो आणि आम्ही तुमच्या या दिवसाला आणखीन खास बनवण्यासाठी हे आर्टिकल लिहले आहे आमच्या हया आर्टिकल मध्ये तुम्हाला खूप प्रकारचे anniversary wishes पहायला मिळतील जसेकी, 


Anniversary wishes for aai baba in Marathi, Marriage anniversary wishes for mummy papa from daughter, Happy anniversary aai baba in marathi, आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा text, Happy anniversary mom and dad marathi status 


मला आशा आहे की तुम्हाला हे आर्टिकल नक्कीच आवडेल तर चला मग सुरवात करूया आपल्या नवीन आर्टिकलला,


2024 Latest Anniversary 

Wishes for Aai Baba 

in Marathi 


Anniversary wishes for aai baba in Marathi
Anniversary wishes for aai baba in Marathi


तुमच्या चेहऱ्यावरील हास्य सदैव राहो,
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
कधीही रागवू नका एकमेकांवर
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या 
हार्दिक शुभेच्छा


पुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Happy Marriage Anniversary Aai Baba!


या जगातील माझ बेस्ट लव, माझे बेस्ट पेरेंट्स,
आणि माझे बेस्ट फ्रेंड्स फक्त माझे आई बाबा आहेत.
Happy Marriage Anniversary Aai Baba!


आई-वडील हे ईश्वराचे दूत आहेत ❤
खरच मी खूप भाग्यवान आहे
मला तुमच्या सारखे प्रेमळ आई-वडील मिळाले
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 
आई -बाबा थोर तुमचे उपकार
हे जग दाखवूनी तुम्ही
केला माझ्या जीवनाचा उध्दार
आई -बाबा.अशक्य आहे
या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा


Marriage Anniversary Wishes 

for Mummy Papa 

from Daughter


Happy anniversary aai baba in marathi
Happy anniversary aai baba in marathi


ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानतो.
अश्या माझ्या लाडक्या आई-बाबांना ,
त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…


तुम्ही मला जन्म दिलात
तुम्ही मला आयुष्य जगायला शिकवलत
आणि मला जगातील सर्व आनंद दिलात
Happy Anniversary Aai baba


तुमची साथ अशीच कायम राहावी ❤
जाणाऱ्या वेळेसोबत तुमचे प्रेम वाढावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा


 बंधन हे रेशमाचे पती-पत्नीच्या नात्यात गुंफलेले
विवाह काळजी संसार प्रेमाने फुललेले ❤
नेहमी सुखाने भरलेले तुमचे विश्व असो
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 


आई बाबांचा प्रेम माझ्यासाठी एक स्वर्ग आहे
आई बाबांचा आशिर्वाद म्हणजे देवाचे वरदान आहे ❤
आई बाबांचा सहवास म्हणजे माझ्यासाठी आनंद आहे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या सालगीरा निमित्त अनेक शुभेच्छा..!
आई बाबांना लग्नाच्या 

वाढदिवसाच्या शुभेच्छा text


आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा text
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा text


जेव्हा तुम्ही दोघी सोबत असतात,
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावास
Happy marriage anniversary mom dadतुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Happy Marriage Anniversary Aai Baba!


माझ्या जगण्यामागच आणि माझ्या happiness च्या पाठीमागच खर कारण फक्त तुम्ही “Aai Baba” आहात.  
Happy Marriage Anniversary Aai Baba!


तुमच्यापेक्षा सर्वोत्कृष्ट आई-बाबा संपूर्ण जगतात नाहीत ❤
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍


नाती जन्मो-जन्मीची,
परमेश्वराने ठरवलेली..
दोन जीवांच्या प्रेम भरल्या,
रेशमगाठित बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा! आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई! आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा!
Happy Anniversary 

Aai Baba in Marathi


Happy anniversary mom and dad marathi status
Happy anniversary mom and dad marathi status


कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलामलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!


आई बाबा! थोर तुमचे उपकार! हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार! अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार!


कधी भांडता कधी रुसता, पण नेहमी एकमेकांचा आदर करतात. असेच भांडत रहा असेच रुसत राहा,


सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन आयुष्यभर कायम राहो कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला तुम्ही नेहमी अशीच सालगीरा साजरी करीत राहो


पुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!


3माझ्या जगण्यामागच आणि माझ्या happiness च्या पाठीमागच खर कारण फक्त तुम्ही


कधी भांडता कधी रुसता, पण नेहमी एकमेकांचा आदर करता. असेच भांडत रहा असेच रुसत राहा,


पण नेहमी असेच सोबत रहा.. आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा..


जगातील सर्वात बेस्ट आई आणि बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आई बाबांना लग्नाच्या 

वाढदिवसाच्या शुभेच्छा


आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात.


आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम,परमेश्वरास प्रार्थना आहे आमची, हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची सुख दुःखाचा सोबत करा सामना, लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना


माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारे एकमेव असते म्हणजे माझी आई ❤
व्यक्त न करता जीवापाड जपणारे एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 


तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे, तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे, आणि तुमचा सहवास माझ्यासाठी माझ जग आहे.


आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,


आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!


आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो, आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो


तुमची साथ अशीच कायम राहावी ❤
जाणाऱ्या वेळेसोबत तुमचे प्रेम वाढावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा


तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा.


प्रिय आई बाबा तुमचे हे अतूट नाते असेच राहवे जन्मोजन्मी
त्यात नसावी कश्याची कमी
असावी फक्त प्रेम, विश्वास आणि आनंदाची हमी.
माझ्या लाडक्या आई बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तर मित्रांनो हे होतें आपले Anniversary wishes for aai baba in Marathi  चे Anniversary Wishes collection जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर नक्कीच तुम्ही या आर्टिकल ला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा.