Happy Birthday Wishes Mavshi in Marathi :
तर मित्रांनो आपण या Article मध्ये पाहणार आहोत मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच Happy Birthday Mavshi in Marathi ह्या Article च्या मदतीने तुम्ही तुमच्या लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
या आर्टिकल मध्ये मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Mavshi in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी मराठी संदेश, mavshi quotes in marathi, मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, mavshi birthday wishes in marathi पाहणार आहोत.
तर चला सुरवात करूया आपल्या या नवीन आर्टिकल ला,
+150 मावशीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा | Happy
Birthday Wishes Mavshi
in Marathi
![]() |
मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा |
मावशी शब्दाची सुरूवात ‘मॉं’ ने होते.
म्हणून आईप्रमाणेच मावशीपण
सर्वांना प्रिय असते….
💐मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!💐
मावशी आमची लय भारी,
शॉपिंग करते खूप सारी..
नसते तिला कशाची फिकीर,
पण आईच्या भेटीसाठी होते अधीर..
जीव लावते सगळ्यांना, ठेवून सर्वांचा मान,
या माझ्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान !
कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.
गुणांचं तोंड भरून कौतुक करते.
अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते.
🍰 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🍰
मावशी व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
💞तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी !🤩
कठीण परिस्थितीत मदतीला धावून येणाऱ्या
प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत डब्बे भरून खाऊ घेऊन येणाऱ्या
🌹 माझ्या एकमेव प्रेमळ मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🌹
तुझ्यासारखे प्रेमळ सुंदर मावशी
प्रत्येकाला मिळो
अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो
🎈 मावशी तुला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा!🎈
चांगल्या आणि वाईट प्रसंगात माझ्या
बाजूने नेहमी उभ्या असणाऱ्या
🎊 माझ्या मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎉
कठीण परिस्थितीत नेहमी माझ्या
मदतीला धावून येते
खरंच माझी मावशी माझ्यावर
खूप जीव लावते
✨ मावशी तुला वाढदिवसाच्या
अगणित शुभेच्छा ✨ !
Check Also - लाडक्या मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Mavshi Birthday Wishes
in Marathi :
![]() |
Mavshi Birthday Wishes in Marathi |
माझ्या आईच्या पश्चात माझ्यावर
सर्वात जास्त प्रेम करणारी
व्यक्ती म्हणजे माझी मावशी
🤩 मावशी तुला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा !🤩
आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखात जावा
आनंद तुझ्या चेहर्यावर नेहमी असावा
शुभेच्छा देतो मी तुला आज या अनमोल दिवशी
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मावशी !🎂
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे मावशी.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत
नाही म्हणून त्याने आई निर्माण केली.
त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल
अशी मावशी निर्माण केली.
🍰वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा मावशी.
कोणी काहीही म्हणालं तरी,
आपली मावशी आपल्यासाठी जान आहे..
Love You Mavshi!
🎂🥳 माझ्या प्रिय मावशीला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🥳
थोडीशी रागीट, थोडीशी नटखट,
मावशी आमची आहे घराची जान..
लग्न-समारंभात तिला पहिला मान..
आईसाठी अजूनही आहे ती लहान..
माझ्यासाठी ती लाड पुरवणारी खाण..
🎂🤩 माझ्या गोड मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान ! 🎂🤩
आईपेक्षा लहान असूनही तिच्याशी
मोठ्या ताईसारखी वागतेस…
माझ्यावर तर आईपेक्षाही
कणभर जास्तच प्रेम करतेस…
❤️मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!❤️
प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारी,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारी,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मावशीला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
लेक जन्माला येते एका घरी,
दोन घरांची तिच्या हाती दोरी..
निभावते नाते मनाने सारी,
ती असते मावशी आपली न्यारी..
माझ्या लाडक्या मावशीला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Check Also - मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा :
![]() |
Mavshi Quotes in Marathi |
ओरडतेस, समजून घेतेस, तर कधी लाड करतेस बाबांसारखा..
शिकवतेस, समजवतेस, तर कधी प्रेम करतेस आईसारखी..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मावशी तुझ्यासारखी..
Happy Birthday & Love You Mavshi!
आमची मावशी म्हणजे,
कधी नारळासारखी तर,
कधी कारल्यासारखी..
कधी प्रेमळ झरा तर,
कधी रागाचा पेटता निखारा..
तिचा असतो आम्हाला नेहमी सहारा..
अशा माझ्या बहुगुणी मावशीला,
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !
कधी प्रिय मैत्रीण तर कधी सल्लागार असतात मावशी❤️💐🎂
मस्ती असो वा सीरियस गोष्ट🎂💐
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मावशी🎂💐
हॅपी बर्थडे मावशी❤️💐🎂
जीवन असो तुमचे आनंदाने भरलेले🥳
नको राहो कोणती इच्छा अधुरी,❤️
प्रार्थना माझी परमेश्वरास❤️
नेहमी सुखशांती नांदो तुमच्या दारी❤️
Happy Birthday Mavshi❤️
मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥳
वेळप्रसंगी ती रागावते परंतु,❤️
ती आपली काळजी देखील भरपूर करते🥳
होय, ती मावशीच असते🎂
जी आईनंतर आपल्याला सर्वाधिक प्रेम करते.❤️
मी जगभर देव शोधला
मला ना मिळाला कोठे 💕
पण जेव्हा मला ठेवले स्वतःच्या सावलीत
आणि स्वतः उन्हात जळत राहिले 😍
मला देव दिसला तिथे
🎂 माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन🥳
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन🎂
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा मावशी..!🎉
माझ्या प्रेमळ, आणि नटखट
मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🥳🎂❤️
Check Also - 1st Birthday Wishes For Baby Boy in Marathi
Mavshi Quotes in Marathi :
![]() |
मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |
चांदण्याप्रमाणे चमकत राहो जीवन तुमचे
नेहमी आनंदाने बहरत राहो जीवन तुमचे
दीर्घायुष्य मिळावे तुम्हाला एवढीच इच्छा
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!🎂
आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मावशीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🥳
स्वप्नांनी भरलेले जीवन
आणि आनंदाचा जावो प्रत्येक क्षण,
प्रार्थना आहे माझी परमेश्वरास
नेहमी सुखी असो तुमचे मन..!
Happy Birthday Mavshi🥳
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा उंचच उंच
भरारी घेऊ दे, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊदेत,
मनात आमच्या फक्त एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे. – Happy Birthday
नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. Happy Birthday Bhau
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..! ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
माझ्या आयुष्यात आनंद भरणाऱ्या मावशीला ☺
आणि आईच्या माघारी माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या
🎂 मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
कधी माझी मैत्रीण झालीस ☺
कधी माझी सल्लागार झालीस
सुख असो वा दुःख प्रत्येक प्रसंगात 💞
माझी सोबती तू झालीस
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
Check Also - Birthday Wishes for Daughter in Hindi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मावशी मराठी संदेश :
![]() |
Happy Birthday Mavshi in Marathi |
माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती आणि माझा आदर्श असलेल्या व्यक्तीला म्हणजे 💞
🎂 माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
अशा या शुभ दिनी परमेश्वरचरणी प्रार्थना
तुम्हाला सुखी आनंदी आणि निरोगी आयुष्य मिळावे ☺
यशाच्या उंच शिखरांवर आपले वास्तव्य असावे
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
मावशी कशी असावी याचा आदर्श आहेस तू ☺
तुझ्यासारखी मावशी मला मिळाली हे माझे भाग्य आहे
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
माझे दुःख वाटून घेणारी
माझे सुख द्विगुणित करणारी ☺
माझी लाडकी मावशी
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
मावशी भाच्याचे नाते हे मित्रमैत्रिणीचे असते ☺
दुःखाची साथी तर सुखाचे भागीदार असते
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे.
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे.
हॅपी बर्थडे
एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे भाऊ
थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही कारण मित्र नाही तर भाऊ
आहे आपला! रक्ताचा नाही पन जिव
आहे आपला! भाऊ तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.!
Check Also - लाडक्या बहिणीला वाढिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Mavshi
in Marathi :
तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा..! ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
भाचा आणि मावशीच्या प्रेमाची असते घट्ट साखळी ☺
आमच्या दोघांची मैत्री आहे खूपच जगावेगळी
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂
मावशी तू बनवलेले सर्वच पदार्थ तुझ्यासारखेच गोड असतात
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
स्वतःच्या मुलाप्रमाणे तु मला वाढवले
आई समान प्रेम मला दिले ☺
त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
आयुष्याच्या कठीण वाटेवर
मला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल ☺
तुझे खूप आभार
तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण 💞
आठवणीत आजही कैद आहे
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
Check Also - Shivmay Birthday Wishes in Marathi
मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :
तुझा हात डोक्यावर सदा राहावा
नेहमी असावी तू सुखी ☺
एवढीच माझी इच्छा
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
जीवनाच्या वाटेवर तुमच्या पुष्प बहरत राहो ☺
चेहऱ्यावर तुमच्या नेहमी हास्य चमकत राहो
बहार आनंदाची प्रत्येक क्षणी मिळो तुम्हाला 💞
हीच प्रार्थना करतो मी ईश्वराला
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
स्वप्नांनी ओथंबून भरलेले जीवन ☺
आयुष्यात आनंदाचा असावा प्रत्येक क्षण
प्रार्थना करतो मी ईश्वरास 💞
नेहमी सुखी असावे तुमचे मन
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
आपणास रायगडासारखी श्रीमंती, पुरंदरसारखी दिव्यता,
सिहंगडासारखी शौर्यता व सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आईच्या प्रत्येक संकटात साथ तू दिलीस
दुःख वाटून घेतले सुख द्विगुणित
केलेस याबद्दल तुझे आभार!
🎁 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎁
तर मित्रांनो हे होतें आपले मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच Happy Birthday Wishes Mavshi in Marathi देणारे Article जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर नक्कीच तुम्ही या नवीन आर्टिकलला Share करा.
Social Plugin