2023 Birthday Wishes For Baby Boy In Marathi :
आज आम्ही आमच्या या नवीन post मध्ये लहान मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा घेऊन आलो आहे. मला आशा आहे की ह्या लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील. आम्ही या article मध्ये 2023 Best Birthday wishes for baby boy in marathi Wishes खुपचं छान add केल्या आहेत, तुम्ही एकदा वाचून बघाच;
लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Birthday Wishes For Baby Boy In Marathi, मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा लहान, बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
तर चला सुर्वात करूया आपल्या ह्या article ला,
Check Also - 1st Birthday Wishes For Baby
(2023) Birthday Wishes
For Baby Boy
In Marathi |
लहान बाळाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Baby Boy In Marathi |
प्रिय मुला, तू माझ्यासाठी खास आहेस आणि असाच एक खास राहशील. आज तुला कदाचित आठवणार नाही कि, आम्ही तुझा पहिला वाढदिवस कसा साजरा केला परंतु आम्ही तुझी हि आठवण नक्की जपून ठेऊ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज या शुभ दिनी परमेश्वर अशी प्रार्थना करतो की 👪
तुला येणाऱ्या आयुष्यात सुख समृद्धी वैभव आरोग्य ऐश्वर्य यश आणि कीर्ती मिळवा
तुझा प्रत्येक दिवस आनंदात जावो
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हावी. आजचा वाढदिवस आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी एक अनमोल आठवण बबनावा आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे… हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो !!!
तुझ्या अस्तित्वाने आयुष्य खूप सुंदर झाले 👪
तुझे रूप हृदयात स्थिर झाले
जाऊ नको विसरून कधीही मला तू 💕
मला प्रत्येक क्षणाला तुझी आवश्यकता आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,
दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला.
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपण एक प्रेमळ बाळ आहात आणि आपल्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी पात्र आहात, म्हणून आपल्या पहिल्या खास दिवसाचा आनंद घ्या. माझ्या राजकुमार बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आजच्या या वाढदिवसानिमित्त काही शिल्लक राहू नये म्हणून तुझ्यासाठी खेळण्यांचा पूर्ण डबाच भरून पाठवलाय ! !! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
बाळा तुला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो. हीच एक देवाकडे प्रार्थना!
सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सो नेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलीला.
बाळा, तुला प्रथम वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
राजकुमार मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या आम्ही तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या आयुष्यात आनंदाशिवाय मी तुम्हाला काहीच शुभेच्छा देत नाही! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Check Also : Birthday Wishes in Hindi for Brother
लहान बाळाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा :
लहान मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |
आजचा दिवस आहे माझ्यासाठी खास,
लाभो तुला उदंड आयुष्य हाच माझ्या मणी एक ध्यास
।। बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
माझ्या जिवलग मुलाला
आयुष्यातील पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
तू माझ्यासाठी अनमोल आहेस,
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.
तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा, उंच – उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा बाळास उदंड आयुष्य लाभू दे
प्रेम आपल्या नात्याचे दिसागणीस फुलावे आणि याच प्रेमाच्या दुनियेत तू सदा झुलावे
गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा,
सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा!
दोन पानांच्या दुबेळक्यातून हळूच कडीवर आली,
सरदाराला सुखावुन परिपूर्ण करून घेणे.
तुला तुझ्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद व यश चिरंतर मिळो, तुझा प्रत्येक दिवस हा उमलत्या फुलासारखा फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या जीवनात आयष्याभर दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो ।। राजकुमाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
तुझ्यामुळेच मज आईपण मिळाले
कसे सांगू तुला माझ्या बकुळीच्या फुला.
आज तुझ्या प्रथम वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
वेळ किती लवकर निघतो
माझे बाळ एक वर्षाचे झाले
यावर विश्वासचं होत नाही आहे.
Happy First Birthday My Baby Boy
ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय
सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने
तुला पाहिल्या शिवाय
आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.
Happy Birthday माझी परी…!1st birthday wishes for baby in Marathi
Check Also - Birthday Wishes for Daughter in Hindi
लहान मुलाला पहिल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा :
मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |
देवाने तुझ्यारूपात आम्हास सर्वकाही दिल आहे,
तूच आमची आशा, तूच आमचा जीव आहेस,
वाढदिवसानिमित्त बाळा तुला उत्तम आरोग्य
यश वैभव व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
या चिमुकल्याने आमच्या घरात पाऊल टाकून
घर कसं अगदी आनंदी बनवल आहे.
बाळा तुझ्या येण्याने आमच्या जीवनाला एक नवी पालवी फुटली आहे.
बाळा तुझा सहवास आम्हास अगदी सोन्याहून प्रिय आहे.
बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
बाळा तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त
ह्या जगातील सर्व प्रेम आणि सुख तुला मिळो हीच मनी इच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आजचा दिवस आमच्यासाठी अगदी आनंदाचा दिवस आहे
कारण आज आमच्या चिमुकल्याचा/चिमुकलीचा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे……..
तो एक सोन्याहुन प्रिय दिवस असतो, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये चिमुकल्या पावलांनी कुणीतरी येत. आई-बाबांच्या स्वप्नातील राजकुमार किंवा राजकुमारी अगदी स्वप्नांच्या दुनियेतून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. बाळाचा नाजूक स्पर्श अंगावर रोमांच निर्माण करणारा असतो, तो एक स्वर्गाहून प्रिय अनुभव असतो.
घरामध्ये चिमुकल्याचा प्रवेश झाल्यावर चोहीकडे आनंदी आनंद पसरत असतो. पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाईक हे सुद्धा आपल्या आनंदामध्ये सहभागी होतात. तो अगदी एक मोठा जन्म सोहळा मानला जातो. चिमुकल्याचा हसण व बागडण पाहून मनामध्ये आनंद मावत नाही. बाळाला पाहताच मनातील राग कुठल्या कुठे पळून जातो हे कळत सुद्धा नाही.
तुझ्या वाढदिवसाने संपूर्ण कुटुंबाला झाला हर्ष💕
एकच इच्छा आहे देवाकडे तुझे आयुष्य असावे हजारो वर्ष
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा 🎂
प्रिय मुला तू आमचा राजकुमार आहेस 👪
परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की
तुझे येणारे आयुष्य हे उत्कृष्ट आणि तेजस्वी असो 💕
आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोतच
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂
पहाटेच्या सूर्याची सोनेरी किरणे 👪
सोनेरी किरणांचा सोन्यासारखा दिवस
सोन्याच्या दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 💕
केवळ माझ्या सोन्यासारख्या मुलाला
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂
प्रिय मुला झेप अशी घे की पाहणाऱ्यांच्या माना दुखतील 👪
गगनाला अशी गवसणी घाला की उंच उडणाऱ्या पक्षांनाही प्रश्न पडतात
ज्ञान कसे मिळवले की महासागर ही थक्क होईल
प्रगती इतकी कर की काळही पाहत राहील💕
कर्तुत्वाच्या धनुष्य बानाने स्वप्नाचे आकाश भेदून यशाचा प्रकाश सगळीकडे पसरू दे
🎂 आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
Check Also - Shivmay Birthday Wishes in Marathi
1st Birthday Wishes
For Baby Boy In Marathi :
2022 Best Birthday wishes for baby boy |
तू काहीच गुलाबाचं फूल नाही जे बागेत फूलते 👪
तू तर ते फूल आहे जे माझ्या आयुष्यात फुलले
ज्याच्या कर्तुत्वाने माझे हृदय फुलते 💕
तुझ्या चेहऱ्यावरचा प्रत्येक आनंद ही माझ्यासाठी भेटवस्तूच आहे
🎂 माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂
इवल्याशा पावलांनी तू आमच्या आयुष्यात आलास 👪
आणि आयुष्यात आनंदाची एक मोठी लाट आली
खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला 💕
🎂 तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला खूप साऱ्या शुभेच्छा 🎂
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुझ्या पाठीशी आहे 💕
जोपर्यंत आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रयत्न करणे थांबवू नकोस
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुला 🎂
तू माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात अनमोल भेट आहेस 👪
माझ्या चेहर्यावरचे हास्य तू आहेस
माझ्या जीवनातील आनंदाचे कारण तू आहेस💕
माझा जीव की प्राण तू आहेस
🎂 प्रिय बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
तू माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात अनमोल भेट आहेस 👪
माझ्या चेहर्यावरचे हास्य तू आहेस
माझ्या जीवनातील आनंदाचे कारण तू आहेस💕
माझा जीव की प्राण तू आहेस
🎂 प्रिय बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
लहान मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |
Social Plugin