शिव जयंती 2023 Wishes in Marathi : इस साल 19 फरवरी 2023 ( 19 Feb 2023 ) को पूरे देश में हर साल कि तरह छत्रपति शिवाजी महाराज की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई जाएगी.
हमने इसी शुभ अवसर पर आपके लीए Best Shiv Jayanti Wishes in Marathi 2023 का बहोत बडा collection इस article के जरिये लाए हैं| हमारे इस article मे आपको शिवजयंती शुभेच्छा, 19 February Wishes in Marathi और छत्रपती शिवाजी महाराज की महत्त्वपूर्ण जाणकारी इस article मे शामिल हैं|
मुझे आशा हैं की आपको हमारा यह Shiv Jayanti Wishes in Marathi Article पसंद आए तो चलीये शुरू करते हैं इस article को
Shiv jayanti Wishes in
Marathi | Status | Quotes
2023 | 19 Feb Special
Shiv Jayanti Wishes
in Marathi :
थोर तुझे उपाकार जाहले,सुर्य तेजात चांदने नाहले,जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले,आठवुन तुझ्याशिवशाहीला,अश्रु माझे ईथेच वाहले …!! जय_शिवराय_जय_शिवशाही !!
लाख मेले तरी चालतील,पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे।।
#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या🚩शिवमय #शुभेच्छा🚩!! जगदंब जगदंब !!
• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••!! क्षत्रिय_कुलावतंस !!!!सिंहासनाधिश्वर !!!!महाराजाधिराज !!!!योगीराज_श्रीमंत_!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!!! तमाम_शिवभक्तांना !!#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या!!!
वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणूनह्या ” भगव्या_चे_विश्व_राहिले..!! राजे !!तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे “हिन्दवी_स्वराज्य_पाहिले..!!🚩!! जय_जिजाऊ!!🚩जय शिवराय!! जगदंब जगदंब !!
भगव्याची_साथ कधी सोडनार नाहीभगव्याचे_वचन कधी मोडनार नाहीदिला तो अखेरचा शब्दहोई काळ ही स्तब्धना पर्वा फितुरीची,नसे पराभवाची_खंतआम्ही_आहोत_फक्त_राजे_शिवछञपतींचे_भक्तजय_शिवरायजगदंब_जगदंब
माझ्या राजाला दगडाच्या,मंदिराची गरज नाही..माझ्या राजाला रोज,पुजाव लागत नाही..माझ्या राजाला दुध-तुपाचा,अभिषेक करावा लागत नाही..माझ्या राजाला कधी,नवस बोलावा लागत नाही..माझ्या राजाला सोने-चांदीचा,साज ही चढवावा लागत नाही..एवढ असुनही जे जगातील,अब्जवधी लोकांच्या..हृदयावर अधिराज्य,गाजवतात असे एकमेव युगपुरुष..🚩॥ રાખા શિવછત્રપતી ॥🚩
शिवबा शिवाय किंमत नाय…….शंभू शिवाय हिंमत नाय…भगव्या शिवाय नमत नाय….शिवराय सोडून कोणापुढे झुकत नायजय जिजाऊ जय शिवराय…..
Check Also - सेवानिृत्ती शुभेच्छा संदेश इन् मराठी
Shiv Jayanti Quotes
in Marathi :
ज्या_मातीत जन्मलो_तीचा रंग_सावळा_आहे.सह्याद्री_असो_वा हिमालय,छाती_ठोक_सांगतो “मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे.🚩 जय_जिजाऊ_जय_शिवराय_जय शंभूराजे.🚩
पहिला दिवा त्या देवालाज्याच्यामुळे मंदिरात देव आहे⛺इतिहासाच्या पानावररयतेच्या मनावरमातीच्या कणावर आणि विश्वासाच्याप्रमाणावरराज्य करणारा एकच राजा म्हणजे“राजा शिवछत्रपती”मानाचा मुजरा🙏🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩
शिवरायांच्या🙏कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्रशिवरायांच्याआशीर्वादाने राहतो आम्ही आनंदानेशिवरायांचा🚩इतिहास पाहूनच फुलते अमुची छातीदेव माझा शिव छत्रपतीमुजरा माझा फक्त शिव चरणी.अंगणामध्ये तुळस ,शिखरावरती कळसहिच तर आहे महाराष्ट्राची ओळख…..
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,वर्तमानकाळ उलटा टांगून ,भविष्यघडवायला शिकवणाऱ्याया पवित्रमातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येकथेंबाकडून….त्रिवार मानाचा मुजरा…..🙏🙏🙏🚩🚩🚩जय महाराष्ट्र !!
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,पण एकही मंदिर नसतानाजे अब्जावधींच्या हृदयावरआधिराज्य करतातत्यांना “छत्रपती” म्हणतात !🚩🚩….जय_जिजाऊ….🚩🚩🚩🚩….जय_शिवराय….🚩🚩
मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव**फक्त**इच्छा एकच**पुढच्या 7 जन्मी सुध्दा**आपल दैवत**छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव*🚩जय शिवराय
फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिलभगवा🚩दिसतो…. . .कारण…. . .ह्रदयात💕 आमच्या तोजाणता_राजा शिवछत्रपती नांदतो…. !!..जय जिजाऊ…जय शिवराय
यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..आणिआत्मविश्वास मिळवण्यासाठी*छञपतींचा*⛳इतिहास माहिती पाहिजे….जय जिजाऊ जय शिवराय.🚩
अंगात_हवी_रगरक्तात_हवी_धगछाती_आपोआप_फुगतेएकदा_जय_शिवराय_बोलून_बघ..⛳🚩जय_शिवराय…⛳🙏जगदंब_जगदंब.
Check Also - Diwali wishes in Marathi
Shiv Jayanti Chya Hardik
Shubhechha in Marathi :
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नावआणि स्वराज्य ज्यांनी घडवलंशिवराय त्यांचे नावराजांना त्रिवार मानाचा🙏मुजरा🚩 !! जय_जिजाऊजय शिवराय !! 🚩
बहिणीची_इज्जत_कराकाय_फरक_पडतो_तीआपली_आहे_की_इतरांची_हीच आपल्या_महाराजांची _शिकवण_आहे…!🚩जय जिजाऊ जय__शिवराय__🚩
जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचाशेवटचा थेबं शिल्लक असेल,तेव्हा सुध्दा तो थेबंफक्त एकचं शब्द बोलेल🚩…जय शिवराय…🚩
जगातील एकमेव राजा असा आहेज्याचा जन्म आणि मृत्यु किल्ल्यावरच झालातो राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज ||
जगातील एकमेव राजा असा आहेज्याने स्वतःसाठी एकहीराजवाडा महल नाही बांधलातो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज
“प्रौढ प्रताप पुरंदर”“महापराक्रमी रणधुरंदर”“क्षत्रिय कुलावतंस्”“सिंहासनाधीश्वर”“महाराजाधिराज”“महाराज”“श्रीमंत”“श्री” “श्री” “श्री” “छत्रपती”“शिवाजी” “महाराज”“की” “जय”जय भवानी जय शिवाजीशिवजयंतीच्या हार्दिक सुभेच्छा…
शिवबा अजून जर तुम्ही दहा वर्षे जगला असता…. तर मुघलांनी देखिल कपाळावर भगवाच लावला असता….🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला… सनई-चौघडे वाजू लागले… सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले… भगवा अभिमानाने फडकू लागला… सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली… अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली “अरे माझा राजा जन्मला… माझा शिवबा जन्मला … दीन-दलितांचा कैवारी जन्माला… दृष्टांचा संहारी जन्मला… अरे माझा राजा जन्मला…” शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा…
अरे लोक म्हणतात मुगलानीं ७२ वर्ष राज्य केल अरे लोक म्हणतात इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केल अरे पण त्यांना सांगा माझा राजा फक्त ५० वर्ष जगला होता पण त्यांच राज्य आज पण आहे आजही करोड़ोंच्या ह्रदयावर राज्य करनारे माझे राजे इतिहासात अमर आहेओढ १९फेब्रुवारीची….
Check Also - +100 Atitude Whatsapp And FB Status
Shiv Jayanti
Shubhechha
in Marathi :
माझ्या राज्याच्या 🚩 जयंतीची 🚩 शिवजयंतीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा 🚩 🚩ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस उजाडला🚩 🚩जय शिवराय🚩
श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा🚩 शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त मित्रांना शिव-शुभेच्छा ..🚩शिव सकाळ
एकची तो राजा शिवराय जाहला. नगार्यांच्या नादात शिवनेरी आनंदला आई जिजाऊच्या पोटी वाघ जन्मास आला.पराक्रमाचा बादशाह महाराष्ट्री अवतरला. एकची तो राजा शिवराय जाहला.हजारो मावळे उभे ठाकले, दिसली नवी आशा मर्दमराठा पराक्रमाने दुमदुमल्या दाही दिशा तोफांसमोरी तलवार घेऊनी उभा ठाकला एकची तो राजा शिवराय जाहला..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज
शिवाजी’ या नावाला कधीउलट वाचले आहे का?‘जीवाशी’ असा शब्द तयार होतो.जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय!अरे गर्वच नाही तर माज आहे मला मराठी असल्याचा.
इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती मानाचा मुजरा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शिवजयंती स्टेटस “प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर” “महाराजाधिराज” “महाराज” “श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”
सिंहाची चाल, गरुडा ची नजर, स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण….. जय शिवराय जय शंभुराजे
सुर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!
मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Check Also - Happy Independence Day Wishes
Shiv Jayanti in Marathi :
श्वासासत रोकुन वादळ, डोळ्यात रोकली 🔥 आग,देव आमच्या छत्रपति, एकटा मराठी वाघ🐯…
जब शिवाजी राजे कीतलवार चलती है,तो औरतों का घुंघठ औरब्राह्मणों का जनेऊसलामत रहता हैJai Shivaji MaharajChatrapati Shivaji Jayati ki Shubhakamnaye
जब आप अपने लक्ष्य को तन-मन से चाहोगे तोमाँ भवानी की कृपा से जीत आपकी ही होगी🙏Jai Bhawani..! Jai Shivaji..!🙏
यद्धपि सबके में एक #तलवार ⚔ होती है,लेकिन वही साम्राज्य स्थापित करता हैजिसमें इच्छाशक्ति होती है🌺Jai Shivaji… Jai Bhavani…🌺🌺Happy Shivaji Maharaj Jayanti🌺
जो व्यक्ति “स्वराज्य और परिवार”के बीच स्वराज्य को चुनता है,वही एक सच्चा नागरिक होता है।👍🌺Jai Shivaji… Jai Bhavani…🌺
जब एक पेड़ 🌳 इतान दयालु और सहिष्णु हो सकता है कि वो पेड़ को पत्थर मारने वाले इंसान को भी मीठे 🍋आम दे तो क्या एक राजा 👑 होने के नाते मुझे उस पेड़ से ज्यादा दयालु और सहिष्णु नहीं होना चाहिए।
🌻Wish You Happy Shivaji Maharaj Jayanti..!🌻
#भवानी मातेचा 🙏 लेक तो, #मराठ्यांचा राजा 👑 होता,झुकला नाही #कोणासमोर,😏 मुघलांचा तो #बाप होता,😎कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा,आणि कोणी नडला तर, त्याला #मराठ्याची_जात दाखवा,😎जय भवानी… जय शिवाजी…शिवजयंतीच्या शुभेच्छा.
जय भवानी…. जय शिवाजी…शिवजयंती की शुभकामनायेंहर मराठा पागल है…भगवे का…स्वराज का…शिवाजी राजे का…
जब लक्ष्य जीत की हो,तो हासिल करने के लिएकितना भी परिश्रम,कोई भी मूल्य, क्यो न होउसे चुकाना ही पडता है।"-छत्रपति शिवाजी महाराज.
पाण्यात जे गेल्यावर मणरशी,जंगलात गे ल्यावर वाघाशीआणि महाराष्ट्रात आल्यावरशिवशक्तांशी कधीच भिडू नका...
प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…
जय शिवराय..!
“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
शिव जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज महाराज,
श्रीमंत श्री छत्रपती,
शिवाजी महाराज की
जय..!🌺⛳️
शिव सकाळ!
निधड्या छातीचा,
दनगड कणांचा..
मराठी मनांचा..
भारत भूमीचा एकच राजा..
छत्रपती शिवाजी महाराज यांना
मानाचा मुजरा..🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा..! ⛳
पहिला दिवा त्या देवाला,
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे..🪔
इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर,
आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा एकच राजा म्हणजे,
“राजा शिवछत्रपती”
यांना मानाचा मुजरा🙏
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩
जयंती निमित्त महाराजांना मानाचा मुजरा..!
Shiv jayanti coming soon caption in marathi
ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून,
अभिमानाने भरून जाई छाती..
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात,
वसतात राजे शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या सर्वाना शुभेच्छा..!
चार शतकं होत आली,
तरी नसानसांत राजे..
आले गेले कितीही,
तरी मनामनात राजे..
स्वराज्य म्हणजे राजे,
स्वाभिमान म्हणजे राजे..
🚩शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा..! 🚩
Shivaji maharaj quotes
in marathi text :
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी.
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा"
अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा"
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज
Jayanti shubhechha in
marathi 2023 :
"सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा."
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,*
*हिंदवी स्वराज्य संस्थापक, 🚩*
*राजाधिराज, पुण्यश्लोक, श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जन्मोत्सवाच्या
आपणास व आपल्या संपूर्ण परीवारास शिवमय हार्दिक शुभेच्छा..✌😊
आपल्या देवांच्या मंदिराचे रक्षण करणाऱ्या,
आपल्या धर्माचे रक्षण करणाऱ्या,
आपल्या दैवताची जयंती आहे.
आपल्या शिवरायांची जयंती आहे…
हिंदवी स्वराज्य संस्थापक,
प्रतिपालक,
सिंहासनाधिश्वर,
राजाधिराजाय,
क्षत्रियकुलावतंस,
छत्रपती शिवाजी महाराज,
यांच्या जयंती निमित्त,
त्रिवार मानाचा मुजरा…
🚩 जय शिवराय..🚩
19 फेब्रुवारी 2023..🙏
Shivaji Maharaj caption
in Marathi :
पापणीला पापणी भिडते,त्याला निमित्त म्हणतात…वाघ दोन पावलं मागे सरकतो,त्याला अवलोकन म्हणतात…आणि,हिंदवी स्वराज्याची स्थापनाकरणाऱ्या वाघाला,छत्रपती शिवराय म्हणतात..🚩जय शिवराय🚩
भगव्याची साथ कधी सोडनार नाही..भगव्याचे वचन कधी मोडनार नाही..दिला तो अखेरचा शब्द..होई काळ ही स्तब्ध..ना पर्वा फितुरीची,नसे पराभवाची खंत..आम्ही आहोत फक्त,राजे शिवछञपतींचे भक्त🙏⛳जय_शिवराय⛳
इतिहासाच्या पानावर,रयते च्या मनावर,मातिच्या कणावर आणीविश्वासाच्या प्रमाणावर,राज्य करणारा राजा म्हणजे,राजा शिवछत्रपती..मानाचा मुजरा!शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
तो दोस्तों ये था हमारा Shiv Jayanti Wishes in Marathi and Quotes का collection अगर आपको यह पसंद आता हैं तो ईसे जरूर अपने दोस्तों के साथ Whatsapp और फेसबुक के जरिये Share करे |