2022 Diwali Wishes And Message in Marathi Text

 आम्ही या लेखा मध्ये Diwali Wishes in marathi text चे खूप मोठे व छान collection लिहीले आहे. जे तुम्ही वाचल्यावर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. 


दिवाळी हा सन महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण  भारतातील एक लोकप्रिय सण म्हणून ओळखला जातो. Diwali सणा दिवशी लोक आपल्या घरात दिवे किंव्हा पंणत्या लावून घर उत्तम प्रकारे सजवतात व तसेच मित्र-मैत्रिणींना, भाऊ-बहीनींना व नातेवाईकांना आपल्या घरी बोलावून चकली, लाडू, चिवडा सारखे फराळ भेट म्हणून खायला देतात व त्याच बरोबर Diwali च्या शुभेच्छा हि देतात. 


आम्ही तुम्हाला या article च्या माफ्रत Diwali wishes in marathi text चे भरपूर मोठे collection पूर्वत आहोत ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकाल.


तर चला सुरवात करूया आपल्या Collection ला,


2021 Diwali Wishes 

And Message in 

Marathi Text 


दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali wishes in marathi
Happy Diwali Wishes in Marathi text


पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali wishes in marathi text
Happy Diwali Wishes in Marathi text


सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.


दीप जळत राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.


आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य
सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.

Diwali wishes in marathi images
Happy Diwali Wishes in Marathi text


धनाचा होवो वर्षाव,
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव,
मिळो नेहमी समृद्धी
अशी होवो खास तुमची आमची दिवाळी.


दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया,
शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी,
लक्ष्मीची करू आरती,
सर्वांना हॅपी दिवाळी.

Diwali wishes in marathi images
Happy Diwali Wishes in Marathi text


दीपावलीत नको फक्त फटाके,
ईर्षेलाही जाळूया,
सगळीकडे स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.


रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.


दीप जळत राहो तुमचं घर प्रकाशमान राहो,
या दिवाळीच्या सणाला तुम्हाला सर्व सुख मिळो,
शुभ दिपावली.

Diwali wishes in marathi images
Happy Diwali Wishes in Marathi text


मोठ्यांचा मिळो आशिर्वाद,
आपल्यांची मिळो साथ,
आनंद मिळो जगभरातून,
देवाकडून मिळो भरभराट,
हीच मनापासून आहे
इच्छा दिवाळीसाठी खास.


वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय,
दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख,
घ्या हाच संकल्प परत न अंधकार,
न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार.
दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.

Diwali wishes
Happy Diwali Wishes in Marathi text


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजडू दे
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुखं समृद्धी ने भरू दे


हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.

Happy Diwali 

Message 

in Marathi : 


धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!


हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया.

Diwali wishes in marathi images
Happy Diwali Wishes in Marathi text


दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.


तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.

Diwali wishes in marathi
Happy Diwali Wishes in Marathi text


सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी. हॅपी दिवाळी.


सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…


उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

Diwali wishes in marathi images
Happy Diwali Wishes in Marathi text


दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.


दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!


New Diwali 

Wishes in 

Marathi Text :


जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali wishes in marathi images
Happy Diwali Wishes in Marathi text


आली दिवाळी
उजळला देव्हारा..
अंधारात या
पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश
मनात रुजावा..
आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा…
दिवाळीच्या शुभेच्छा!


सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे…
हि दीपावली आपल्या आयुष्याला,
एक नवा उजाळा देऊ दे…
दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!


लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेवूनी नवी उमेद,
नवी आशा होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा,
दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा…

Diwali wishes in marathi
Happy Diwali Wishes in Marathi text


रांगोळीच्या रंगांची,
उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
हि दीपावली आनंदाची, हर्षाची,
सौख्याची, समाधानाची!
आपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष
सुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि
आरोग्य संपन्नतेचे जावो…
शुभ दीपावली!


उटण्याचा सुगंध
रांगोळीचा थाट
दिव्यांची आरास
फराळाचे ताट
फटाक्यांची आतिषबाजी
आनंदाची लाट
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली

Diwali wishes in marathi images
Happy Diwali Wishes in Marathi text


तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षेउल्हासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा.

Diwali wishes in marathi images
Happy Diwali Wishes in Marathi text


उत्कर्षाची वाट उमटली विरला गर्द काळाचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली, घेऊनिया नवा उत्साह सोबत


दिन दिन दिवाळी,गायी म्हशी ओवाळी,
इडा पीडा जाऊदेत, बळीचं राज्यं येउ दे

Diwali wishes in marathi images
Happy Diwali Wishes in Marathi text


पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!! 


Happy Diwali Wishes in Marathi : 


 स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 


उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !! 


हात पकडून पुन्हा खेळूया,
आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया,
विसरून जुने हेवे-दावे,
चला मिळून दिवाळी साजरी करूया ! 


दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो,
जोपर्यंत आहे आयुष्य, हीच आहे आमची ईच्छा, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ! 


दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा होवो वर्षाव…
दीवाळीच्या निमित्ताने हीच शुभेच्छा यश आणि आनंद मिळो तुम्हा सर्वांना.


प्रेमाचे दीप जळो,प्रेमाच्या फुलबाज्या उडो,प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.ह्याच मनोकामना…


सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.


हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव,
मीळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,
तुम्हा सर्वांना दीवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.


अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दीवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.


हात पकडून पुन्हा खेळूया,
आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया,
विसरून जुने हेवे-दावे,
चला मिळून दीवाळी साजरी करूया.


दीवे तेवत राहोत,
आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो,
जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची,
दीव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.
दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.


Latest Diwali Wishes in Marathi Text :


दीपावली आल्यावर काढा रांगोळी,
लावा दीवे,फटाक्यांचा होवो धूमधडाका,
तुम्हा सगळ्यांना दीवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.


तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून दीवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.


सज्ज होवो संपूर्ण संसार,
अंगणात विराजो लक्ष्मी,
करे विश्व सत्कार,
मन आणि अंगणात उजळो हा दीव्यांचा सणवार.


दीव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दीवाळी सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.


आम्ही जेव्हा आकाशात आतिषबाजी करतो
आपल्या दुःखाना धुराप्रमाणे दूर करतो,
यंदा भेटूया सारे आणि दुःखांना करूया असंच दूर,
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.


दीवाळीची लाईट,
सगळ्यांना करो डिलाईट,
पकडा मस्तीची फ्लाईट,
धमाल करा ऑल नाईट…
हॅपी दिवाळी 


दीवाळीची शान तेव्हाच आहे जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाजे,
त्यांच्याकडेही असेल मिठाई, जोपर्यंत दूर होणार नाही हा
भेदभाव तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…
सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी.


पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


रोशन हो दीपक और सारा जग जगमगाये
लिए साथ सीता मैय्या को राम जी हैं आये
हर शहर यु लगे मनो अयोध्या हो
आओ हर द्वार हर गली हर मोड़ पे हम दीप जलाये…


दीपावली की शुभ बेला में
अपने मन का अन्धकार मिटायें
मिठाइयां खाएं, पटाखे चलाएं
और दीपों के इस त्यौहार को मनाएं


दीपक का पर्काश हर पल आपके जीवन मैं एक नयी रौशनी दे,
बस यही शुभकामना है हमारी आपके लिए दीवाली के इस पवन अवसर पर …
शुभ दीवाली!


Diwali Padwa Wishes in Marathi Text :


उभारा  गुढी  आपल्या  दारी
सुख  समृद्धी  येवो  घरी
पाडव्याची  नवी  पहाट
घेऊन  येवो  सुखाची लाट
पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा |


निळ्या निळ्या आभाळी
शोभे उंच गुढी
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासारखी गोडी ...
Diwali padwa wishes in marathi


तुमची  सारी  स्वप्न  पूर्ण  होवो
मनात  घेऊन  हि  इच्छा
पाठवत  आहे  तुम्हाला  आज
पाडव्याच्या  शुभेच्छा ....


वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
Happy Gudi Padwa....


तळमळीने जाम भरलेले, 
हृदय प्रेमाने भरलेले, 
तोंड मिठाईने भरलेले आणि 
आकाश दिवे लावून जाम भरलेले आहेत. 
दिवाळीच्या शुभेच्छा !!! 


दिव्याची स्पर्धा उत्साहाने आदर 
आणि विनोद साजरा करा - दिवाळीच्या शुभेच्छा! 


दिव्यांचा सूर्यप्रकाश तुमच्या आत्म्याला प्रकाश देईल 
आणि तुमच्या आत्म्यातला अंधारही दूर होईल. 
समाधानी आणि आशीर्वादित दिवाळी असो !! 

ही दिवाळी, 
तुमचा प्रचलित भाग उंच मैल उंच जाऊ द्या दिवाळीच्या शुभेच्छा!


अशेच आणखिन Diwali Padwa Wishes in Marathi वाचण्यासाठी येथे Click करा - 


2021 Diwali Wishes in Hindi :


दीपक का प्रकाश हर पल आपके जीवन में नई रोशनी लाए, बस यही शुभकामना है आपके लिए इस दीपावली में। शुभ दीपावली! ”
Happy Diwali Wishes in Hindi


दीयों की रोशनी से झिलमिलाता आँगन हो पटाखों की गूंजों से आसमान रोशन हो ऐसी आये झूम के यह दिवाली आपकी हर तरफ खुशियों का ही मौसम हो दिवाली की शुभकामनाएं


बस यही शुभकामना है हमारी आपके लिए दीवाली के इस पावन अवसर पर दीपक का प्रकाश हर पल आपके जीवन में एक नयी रोशनी दे दीपवाली की हार्दिक शुभकामनाएं 
Happy Diwali Wishes Quotes


दीपावली आए तो रंगी रंगोली, दीप जलाए, धूम धड़ाका, छोड़ा पटाखा, जली फुलझडि़यां सबको भाए.. आप सबको दीपावली की शुभकामनाएं! 


अँधेरा हुआ दूर रात के साथ,
नयी सुबह आई  दिवाली ले कर साथ,
आँखें खोलो, एक मेसेज आया है,
दिवाली की शुभकामनाएं साथ लाया है
 Deepawali 2021
Happy Diwali Wishes in Hindi Font


धन-धान्य, सुख-सम्पत्ति मिले आपको  
झिलमिलाते दीपक की चमक सदा चमके
ईश्वर का अनंत आशीर्वाद मिले सबको  
उजालों की रौशनी हर घर जगमगाये”
दीवाली की लाइट, करे सब को डिलाइट ।
पकड़ो मस्ती की फ्लाइट और धूम मचाओ ऑल नाइट ।
॥ शुभ दीपावली ॥
Happy Diwali Wishes to Family


ज़माने भर की याद में,
मुझे ना भुला देना,
जब कभी याद आए तो ज़रा मुस्कुरा लेना,
ज़िंदा रहे तो फिर मिलेंगे ,नहीं तो,
दीवाली में एक दिया मेरे नाम का भी जला लेना ।


जीवन को जीने का रास्ता दिखाने वाले, संसार को ज्ञान सिखाने वाले, हनुमानजी के जान से प्यारे, इस दिवाली पर भगवान श्री राम को शत शत वंदन।


जग में सुंदर हैं दो नाम चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम बोलो श्याम श्याम श्याम। दीपावली का हार्दिक शुभकामना


दिए की रौशनी से सब अँधेरा दूर हो जाए, 
दुआ है की आप जो चाहो वो ख़ुशी मंजूर हो जाए.


दिवाली पे तुम खुशिया खूब मनना, 
मेरी कोई बात बुरी लगी हो तो उसे दिल से मिटाना


पल पल सुनहरे फूल खिले;
कभी ना हो, कांटो का सामना;
जिंदगी आपकी खुशियों से भरी रहे;
यही है, इस दीपावली, पर 
हमारी दिल से ‘शुभकामना’!

अगर आपको और भी ऐसे Diwali Wishes in Hindi पढणे है तो यहा click करे - Happy Diwali Wishes in Hindi 

तर मित्रांनो हे होते आपले 2021 Diwali Wishes And Message in Marathi Text चे collection. मला अपेक्षा आहे कि हे diwali wishes चे मराठी collection  तुम्हाला नक्की आवडले असेल जर तुम्हाला हे Article आवडले तर तुम्ही याला नक्की social media वरती share करा.