+99 सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी | Retirement Wishes in Marathi Message

हमारे इस article मे आपको Retirement Wishes In Marathi and सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी का बहोत बडा collection पढणे को मिलेगा| जीसे आप अपने दोस्त के retirement के दिन उसे दे कर अपने दिलं मे उसके प्रति जो भावनाए हैं वे व्यक्त कर सके|

तो दोस्तों हम सभी के भाग-दौड भरी जिंदगी हमें कभी ना कभी रिटायरमेंट लेनी ही होती हैं| तो फिर वो retirement office से कयो ना हो, हम सभी इस दीन का बेसब्रीसे इंतेझार करते हैं लेकीन जब यह दीन आ जाता है तो हमारे आँखो से आसू निकलते हैं| कयोंकी हमारा यह दीन हमारें office का अखरी दीन होता है| इस दीन बाद हमे हमारे सालो से चलते आए हुए routine को बंद कर आने वाला समय आराम करना होता है| retirement के बाद हमारे कही ऑफिस के दोस्त हमसे दूर हो जाते हैं| 

हम इस दिन को दिमाग पर पत्थर रखकर मनाते हैं। लेकिन इस दिन दुख उतना ही होता है। यदि आपका कोई करीबी सेवानिवृत्त होने वाला है, तो उनके बारे में अपनी भावनाओं को व्यक्त करने का यह एक अच्छा समय है। आप उन्हें Retirement Wishes In Marathi में भेजकर या फिर Retirement poet भेजकर अपनी भावनाओं को व्यक्त कर सकते हैं। 


तो चलो शुरू हो जाओ,


+99 सेवानिवृत्ती 

शुभेच्छा संदेश मराठी | 

Retirement Wishes in 

Marathi Message


कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार 

आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न सहज सुटत होते..

काम सगळे पटपट होत होते. 

पण आता तुम्ही सेवानिवृत्त होताय दु:ख तर खूप होतेय.. 

पण तुम्ही आनंदी राहाल या  आनंदाने मन खुशही होतेय.. सेवानिवृत्ती शुभेच्छा 
Retirement Wishes in Marathiसेवानिवृत्तीचा दिवस आला.. 

अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला.. 

जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं… 

तुम्हाला जे जे हवे ते सारे मिळावे.. 

सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा.. 

या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!


Also Check - Shivmay Birthday Wishes


तुमच्यासोबत वेळ इतका पटपट केला अजिबात कळले नाही. 

मन माझे तुम्हाला सतत मिस करत राहील. सोडून चाललात ऑफिस तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही.. खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्हाला करमणारच नाही. तुमच्या वयाची साठी कधी आली 

आम्हाला कळले नाही.सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!आयुष्याच्या सेंकड इनिंगचा सदुपयोग करा..

मस्त फिरा आणि स्वस्थ राहाआयुष्य कधीच थांबत नाही.. 

ते असचं निरंतर सुर असतं. 

रिटायरमेंटनंतरच आयुष्य अधिक सुंदर असतं

Happy Retirement Wishes in Marathiसेवा निवृत्त होताय आता मस्त आयुष्य जगा.. 

तुमच्या स्वप्नांना पुन्हा नव्याने पंख लावा.नवी आशा नवी दिशा.. 

सेवा निवृत्ती नव्या आयुष्याची नवी दिशा.लहानपणी न जोपासलेले छंद आता जपा.. 

पुन्हा नव्याने बालपण अनुभवा 


Also Check - Wedding Anniversary Wishes


साठी असते दुसरे बालपण. 

स्वत: समजून पुन्हा एकदा 

नव्याने जगण्याचे म्हातारपण  


Retirement Wishes in 

Marathi for 

Friend :


सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात,

वाईट वाटून घेऊ नका कारण आठवणी आपल्या कायम ताज्या राहणार आहेत.

सेवानिवृत्ती बद्दल अनेक शुभेच्छा..!

Retirement wishes in marathiतुम्ही इतकी वर्षे मन लावून काम केले,

त्या बदल्यात आता relax होऊन आराम करा.

सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.सेवानिवृत्तीचा दिवस तो दिवस असतो जेव्हा

तुम्ही कामावरून घरी जाऊन आपल्या

पत्नीला सांगतात की आता मी

नेहमी तुझ्या सेवेत हजर आहे.प्रत्येक्षात कोणीही काम करणे थांबवत नाही.

त्यांना फक्त नवीन नोकरी मिळालेली असते.

आणि मला खात्री आहे की तुमच्यासाठी

तुमच्या पत्नीकडे भरपूर कामे असतील.

काम करा आणि निवृत्तीचा आनंद घ्या 😊🏵️
निरोप घेऊन आज इथून चालले जाणार,

परंतु परमेश्वराला प्रार्थना आहे की

जेथे जाणार तेथे सुखाने व आनंदाने राहणार

सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही

आपली 60 व्या वायतील निवृत्ती देखील तारुण्याच्या स्फूर्ती

आणि उत्साहाने साजरी करीत आहात.

निवृत्तीचा आंनद घ्या. 

Happy retirement wishes in marathiहे जरी खरे असले की देशाच्या

सैनिकाला सुट्टी नसते.

परंतु आता झालेली तुमची दीर्घ सेवानिवृत्ती

तुमचा संपूर्ण थकवा दूर करेल.

देशासाठी केलेल्या तुमच्या सेवेसाठी

संपूर्ण देश नेहमी आपला आभारी राहील.

सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा…!


Also Check - Birthday Wishes 


आयुष्यभर तुम्ही देशासाठी, स्वातंत्र्यासाठी लढलात

आता तुमच्या आयुष्यात स्वतंत्र जगण्याची वेळ आली आहे.

माझी प्रार्थना आहे की या सेवानिवृत्ती काळात आपण खूप enjoy कराल आणि आयुष्याचा खरा आनंद उपभोगाल.

Happy Retirement Dearआपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

आता तुम्हाला ऑर्डर, शिस्त आणि निर्बंध

पाळण्याची अजिबात आवश्यकता नाही.

Happy Retirement ❤️🌸🎉आला आनंदाचा क्षण, आता तुम्ही जगू शकाल आयुष्यातील प्रत्येक उरलेला क्षण, सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!दीर्घ सेवा निवृत्तीचा आनंद घ्या

आता आपण आयुष्यातील त्या गोष्टींचा आनंद घेऊ

शकतात ज्या करण्यात तुम्हाला आनंद येतो.

Happy Retirement wishes


Happy Retirement 

Wishes in Marathi :


सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात. वाईट वाटून घेऊ नका आठवणी आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!घराची जबाबदारी तुम्ही अगदी न कळत्या वयापासून सांभाळता.. आता तरी तुमच्या मनाप्रमाणे वागण्याचा क्षण आला तो जगून घ्या.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!तुम्ही इतकी वर्षे मन लावून काम केले,

त्या बदल्यात आता relax होऊन आराम करा.

सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.याच दिवसासाठी तुम्ही अपार मेहनत केली, आता तरी थोड थांबा कारण वेळ सेवानिवृत्तीची आली, सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

Retirement wishes in marathiमैं सीखा और बहुत कुछ सिखाया है आपने,

तरक्की का असली मतलब बताया है आपने,

चले जाओगे माना हमारा साथ छोड़कर,

पर हमारे दिल में घर बनाया है आपने।


Also Check - Diwali Padwa Wishes


हे जरी खरे असले की देशाच्या

सैनिकाला सुट्टी नसते.

परंतु आता झालेली तुमची दीर्घ सेवानिवृत्ती

तुमचा संपूर्ण थकवा दूर करेल.

देशासाठी केलेल्या तुमच्या सेवेसाठी

संपूर्ण देश नेहमी आपला आभारी राहील.

सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा…!आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा.. या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!उद्यापासून तुम्हाला कामावर जायची लगबग नसेल पण तुम्हाला काही तरी नवं करण्याची नक्कीच संधी असेल. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

Happy Retirement wishes in marathi


Also Check - Suvichar In Hindi 


सतत घराबाहेर असताना घराची खूप आठवण येत असेल…कधी एकदा घरी जातो असेही झाले असेल. पन आता उद्यापासून


Retirement Message in Marathi :


साठी असते दुसरे बालपण. स्वत: समजून पुन्हा एकदा नव्याने जगण्याचे म्हातारपण  सेवानिवृत्ती कोणत्याही रस्त्याचा अंत नसून,

एका नवीन हायवे ची सुरुवात आहे.

माझ्या प्रिय वडिलांना सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा.आयुष्यभर तुम्ही देशासाठी, स्वातंत्र्यासाठी लढलात

आता तुमच्या आयुष्यात स्वतंत्र जगण्याची वेळ आली आहे.

माझी प्रार्थना आहे की या सेवानिवृत्ती काळात आपण खूप enjoy कराल आणि आयुष्याचा खरा आनंद उपभोगाल.

Happy Retirement Dearआपल्या मिळणाऱ्या नवीन स्वातंत्र्याचा आनंद घ्या, आणि त्यातून बरेच काही मिळवा , सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. 

Retirement wishes in marathiनिरोप घेऊन आज इथून चालले जाणार,

परंतु परमेश्वराला प्रार्थना आहे की

जेथे जाणार तेथे सुखाने व आनंदाने राहणार

सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!आज आपण  जरी निवृत्त होत असलात , तरी तुमची शिकवण आणि उत्साह आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करेल… सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छानवा गंध .. नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा.. नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

Happy Retirement wishes in marathi


Also Check - Marriage Anniversary Wishes For Mummy Papa


उद्यापासून तुम्हाला कामावर जायची लगबग नसेल पण तुम्हाला काही तरी नवं करण्याची नक्कीच संधी असेल. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने

आम्हाला कधीच लक्षात येऊ दिले नाही की,

तुमचे वय 60 ला पोचले आहे.

तुम्हाला अखंड सेवेनंतर मिळालेल्या आजच्या या

सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा.

तो दोस्तों ये था हमारा Retirement wishes in marathi and सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी का collection अगर आपको यह पसंद आए तो जरुर इसे अपने दोस्त से कहे| और Social media पर शेअर करना ना भूले|