Latest Diwali Padwa Wishes in Marathi Text

 इस article मे diwali padwa wishes in marathi, diwali wishes marathi, marathi diwali wishes, diwali padwa wishes in marathi text का collection हैं|

दिवाली पाड़वा क्या है? (What is diwali padwa?) 

दिवाली का तीसरा दिन कार्तिक शुध्द प्रतिपदा है, जो दिवाली के दिन पड़ती है| यह हिंदुओं का एक बड़ा त्योहार है। इस दिन को दीपावली पाड़वा कहा जाता है|

बाली एक दुष्ट राक्षस था, किसान नहीं। वह एक राजा था। वह विष्णु के बौने अवतार द्वारा मारा गया था। हत्यारे भी किसानों की हल और मैलेट हैं| इसलिए कहावत है "इड़ा, दर्द से बचो, पीड़ित का राज्य आने दो" आम है! वह केवल पीड़ित राज्यों के लिए है|

हमने इस खास दिन को और खास बनाने के लिये यह Diwali Padwa Wishes in Marathi Text का collection इस article मे लिखा हैं, जिसे आप Social media, whatsapp के द्वारा share कर एक-दुसरे को diwali padwa wishes in marathi मे दे सको|

तो चालिए शुरू करते हैं हमारे इस article को,

Latest Diwali 

Padwa Wishes in 

Marathi Text


नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळी ची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे..
दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा

diwali padwa wishes in marathi
Diwali Padwa Wishes in Marathi


पवित्र पाडवा साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे! सुखद ठरो हा छान पाडवा!
त्यात असु दे अवीट आपल्या नात्याचा गोडवा!
शुभ पाडवा!
Diwali padwa wishes in marathi


तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,
पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!


आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा…
शुभ दीपावली!
साडेतीन मुहूर्ताचे
वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे !
सुखद ठरो हा छान पाडवा!!
त्यात असु दे
अवीट हा गोडवा!!
शुभ पाडवा !!
Diwali padwa wishes in marathi


कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा…


दीपावलीच्या हार्दिक शुभेछा...
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे...!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या
यावे...!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे
अंगण तुमचे भरावे...!!
दिपावळी च्या सगळ्यांना खूप खूप शुभेछा
हि दिपावळी सगळ्यांना खूप आनंदमयी, आरोग्यदायी, सुखमय, वैभवशाली, जावो..
Diwali padwa wishes in marathi


दिवाळी अशी खास
तिच्यात लक्ष्मीचा निवास
फराळाचा सुगंधी वास
दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास
अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !!
ही दिवाळी तुम्हां सर्वांना सुख-समाधानाची, समृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.....!!!!


 तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Wishes in 

Marathi Text :


दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.


दीप जळत राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.


दीप जळत राहो तुमचं घर प्रकाशमान राहो,
या दिवाळीच्या सणाला तुम्हाला सर्व सुख मिळो,
शुभ दिपावली.


मोठ्यांचा मिळो आशिर्वाद,
आपल्यांची मिळो साथ,
आनंद मिळो जगभरातून,
देवाकडून मिळो भरभराट,
हीच मनापासून आहे
इच्छा दिवाळीसाठी खास.


वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय,
दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख,
घ्या हाच संकल्प परत न अंधकार,
न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार.
दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.

अशेच नवीन Happy Diwali Wishes वाचण्यासाठी येथे Click करा - 

Diwali Padwa Wishes in Marathi


उभारा  गुढी  आपल्या  दारी
सुख  समृद्धी  येवो  घरी
पाडव्याची  नवी  पहाट
घेऊन  येवो  सुखाची लाट
पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा |


निळ्या निळ्या आभाळी
शोभे उंच गुढी
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासारखी गोडी ...
Diwali padwa wishes in marathi


तुमची  सारी  स्वप्न  पूर्ण  होवो
मनात  घेऊन  हि  इच्छा
पाठवत  आहे  तुम्हाला  आज
पाडव्याच्या  शुभेच्छा ....


वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
Happy Gudi Padwa....
एक नवी पहाट,
एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
एक नवी दिशा !
नवे स्वप्न,
नवी क्षितिजे,
सोबत एक माझी
नवी शुभेच्छा !
शुभ पाडवा
Diwali padwa wishes in marathi


तळमळीने जाम भरलेले, 
हृदय प्रेमाने भरलेले, 
तोंड मिठाईने भरलेले आणि 
आकाश दिवे लावून जाम भरलेले आहेत. 
दिवाळीच्या शुभेच्छा !!! 


दिव्याची स्पर्धा उत्साहाने आदर 
आणि विनोद साजरा करा - दिवाळीच्या शुभेच्छा! 


दिव्यांचा सूर्यप्रकाश तुमच्या आत्म्याला प्रकाश देईल 
आणि तुमच्या आत्म्यातला अंधारही दूर होईल. 
समाधानी आणि आशीर्वादित दिवाळी असो !! 


ही दिवाळी, 
तुमचा प्रचलित भाग उंच मैल उंच जाऊ द्या दिवाळीच्या शुभेच्छा!


हमारा यह Diwali Padwa Wishes in Marathi का collection आपको पसंद आऐ तो इसे जरूर अपने दोस्त और family के साथ share करे|