इस article मे आपको funny birthday wishes in marathi for brother, funny birthday wishes in marathi for best friend, funny birthday wishes in marathi for sister हैं |
यहा funny birthday wishes in marathi का एक संग्रह है जो आपके दोस्तों को हंसाता है। अपने पसंद के टेक्स्ट को कॉपी करें और इस funny birthday wishes in marathi best friend, brother, sister को किसी को हंसाने के लिए भेजें |
हमारे किसी Best friend का birthday हमारे लिये बहोत हि खास होता है | इस दिन हमारे खुशी का कोई ठिकाणा नाहीं होता, और इस खुशी के दिंन को और जादा खास बनाणे के लिये हमारे ये funny birthday wishes in marathi को आप अपने दोस्त, भाई, बहन के साथ share करें |
तो चलिए शुरू करते हैं हमारे इस birthday wishes collection को
2023 Funny Birthday
Wishes in Marathi For
Brother | Best Friend |
Sister
birthday funny wishes in marathi
सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवनारा Party बिना बोले देणारा Cool Mind असलेल्या भावाला Happy Wala Birthday.
“भाऊ शिवाय जमत नाय, भाऊच्या शब्दा शिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाय, अश्याच आपल्या लाडक्या भावास वाढदिवसाच्या ट्रक आणि टेम्पो भरून हार्दिक शुभेच्छा.”
![]() |
Happy Birthday Wishes in Marathi Images |
अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे, मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे, समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे, आमच्या .. … … भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा.”
आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर, आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा”
“करोडो मुलींचे जीव कि प्राण असणारे आमचे भाऊ, तसेच लाखो मुलींच्या मोबाईल चे वालपेपर असणारे, मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही करणारे, भर चौकात राडा करणारे, पल्सर १५० चे मालक, कॅमेरा घेऊन फोटोशूट करणारे, अश्या आमच्या लाडक्या भावाला हजार ट्रक आणि ट्रेन भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुझा 😎 आज #Birthday🎈असला म्हणून 😋 काय झालं..*
*आपल्यासाठी 🌹#तु 💐आधी पण #खास ❤ होतास
आणि 👯#आजपण आहेस 🤓आणि #उद्या 😎 पण रहाणार….🎁*
*#आપणांસ_ઉदंड_आયુષ્યાच्या_अનંત #શુभेच्छा_..!!*
*”🎈”Happy Birthday.”🎈”*
🎂Happy Birthday #BROOOO🎂
#लाखात #देखना एकच #चिकना😍और वो है👉🏻? भाई👈🏻? अपना..#….
🎉👑—–💯—–👑🎊
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
काळीज होते, काळीज आहे, काळीज राहणार…
🔥ᏂᏗᎮᎮᎩ ᏰᎥᏒᏖᏂᎴᏗᎩ🎂🎂🎉
🎊🎂🎉
❤️ᏰᏒᎧ🔥
Funny Birthday
Wishes in Marathi
for Brother :
इस article मे आपको funny birthday wishes in marathi for brother, funny birthday wishes in marathi for best friend, funny birthday wishes in marathi for sister हैं
प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा.
बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes in marathi
रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस.
थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा. थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हॅपी बर्थडे दादा…येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. आज मला सांगावंस वाटतं की, तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस. मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो. तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत.
छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
हॅपी बर्थडे छोट्या भावा
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Funny Birthday
Wishes in Marathi
for Best Friend
Girl :
![]() |
Happy Birthday Wishes in Marathi Images |
आमची लाडकी मैत्रिण आणि दोस्तीच्या दुनियेतील राणी ,
तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेली,
अत्यंत सुंदर, सुसंस्कृत, उत्तुंग आणि हसमुख व्यक्तिमत्व असलेली..
साक्षात हिराच,
चंद्रपूर येथील उत्खननात आढळलेली.
मित्रांसाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारी..
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारी व
मित्रांमध्ये बसल्या नंतर स्वत: पेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारी..
सतत सेल्फी काढणारी, कैमेरा Addict,
कधीही कोणावर न चिडणारी हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाची,
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारी अशी आमची खास दोस्त……,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा..!
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना..!!
दिलदार,रुबाबदार आणि
शानदार व्यक्तिमत्व असलेल्या
झीपऱ्या पोरीला तुझ्या Smart मित्रा कडून
हैप्पी बर्थडे..!
जिला पागल नाही,
महा पागल हा Word सूट होतो..
अश्या माझ्या या पागल मैत्रिणीला ला,
तिच्या या शरीफ मित्राकडून,
हैप्पी बर्थडे..!
birthday wishes in marathi for Friend
हैप्पी वाला बर्थडे..!
माझ्या Stylish, Model, Heroine,
आणि पूर्ण Mad मैज्त्रिणीला..
![]() |
Happy Birthday Wishes in Marathi Images |
प्रत्येक गोष्टींवर भांडते,
नेहमी नाक मुरडते..
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते,
माझी प्रेमळ क्युट मैत्रिण.
आज आमच्या खडूस मैत्रिणीचा वाढदिवस आहे..
हॅपी बर्थडे लाडके..!
Funny Birthday
Wishes in Marathi
for Sister :
घे तुझ गिफ्ट
आणि दे मला एक जबरदस्त पार्टी
हैप्पी बर्थडे भूतीनं.
तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट
घ्यायला जाणार होतो पण
अचानक लक्षात आलं
तुझं वय आता जास्त झालंय
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा
आणि प्रेम एवढंच. चालतंय नव्हं
मी स्वप्नात पाहिले की
यापेक्षा चांगली बहीण नाही
आपण माझे सर्वोत्तम मित्र आणि
गुन्ह्यातील भागीदार आहात
आयुष्य तुमच्याशिवाय सुस्त होईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
दिसते ती Sweet
राहते ती Mute
पण तरी तिच्यात आहे खूपच Attitude
Happy Birthday Attitude Queen
तुझं आयुष्य ईमानदारीने जग
हळूहळू खा आणि तुझ्या
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
आई नंतर उच्चारला जाणारा
दुसरा शब्द म्हणजे ताई,
आमच्या लाडक्या ताईला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
आई गेल्यावर झालीस आमचा आधार,
देऊन अथांग सागरा एवढं प्रेम
केलस आमच्यावर उपकार,
झिजवून देव स्वतःचा
केलेस आमचा भावंडांचे स्वप्न साकार.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ताई
प्रत्येक गोष्टींवर भांडते
नेहमी नाक मुरडते
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते
माझी क्युट बहीण
खूप खूप प्रेम लाडके
हॅपी बर्थडे ढमे.
तुझ्यामुळे मी जरा जास्त हसलो
थोडंसं रडायचं आणि खूप हसलो
एक बहीण एक लहान बालपण आहे
जी कधीही हरवू शकत नाही
जरी मी नेहमीच स्वत: ला
मूर्खासारखे बनवितो
तरीही आपण छान दिसण्यासाठी
सर्व काही करणे मला आवडते
मस्त बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Best Funny
Birthday Wishes
for Best Friend :
![]() |
Happy Birthday Wishes in Marathi Images |
तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट 🎁🎀 घ्यायला जाणार होतो पण
अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय, 😆😆😆
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या 🎁
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच. 💝💖🐵🐵
चालतंय नव्हं... व्हंय रं 😆😛😛😜😝😝😝
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे ….
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या... 😋😋😋
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. 😜😜😛😛
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना ... हॅपी बर्थडे भावा
लाखो दिलांची जान, बाबांचा सोनू,
लाडक्या आईचा जीव, करोडो पोरींचा प्राण ,
आमच्या सर्वांची मान, मुलिंच्या ह्रदयावर
कहर करणारा… आमचा Branded,
लाडका #bhau ... यानां वाढदिवसाच्या,
11 पोती, 21 ट्रक, 31 डुगडुगी, 51 छोटे हत्ती,
101 डम्पर, आणि १५० विमाने भरुन,
Cake फाडू शुभेच्छा!!!
!!! Happy Birthday भावा !!!
अर्नोल्डभाऊ प्रसन्न#
बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला ब्रोक् लेसनर पण
ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण काहीच फरक नाही पडत
गल्ली सोडून दिल्ली मध्ये दरोडा टाकणारे पण
गल्लीत बोलावून आपण मात्र फरार असणारे
दगड्याच्या एका झापडीत चड्डी ओली करणारे
भाऊ कधीच मुलीं 👩🏿🎤कडे पाहत नाही कारण,...
मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी वर घायाळ असतात
असा असून सुद्धा भांडण झाले की सर्वात पहिले,....
रूम वर जाऊन लपणारे असे आपले पादर फीस्के वक्तीमत्व
🎊🎊🎉🎉श्री.श्री . @@@ ह्यांना 5 आखाडे 7 व्यामशाळा आणि
11 जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎊
Funny Birthday
Wishes for Best
Friend in Marathi :
![]() |
Happy Birthday Wishes in Marathi Images |
जन्मापासूनच जिम 💪💪💪 चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची 🍼 दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा 👓 घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ 🔥🔥 आणि #धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो 🚚🚚 भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा…🎂🎂🎂
#शुभेच्छुक:- आपलेच
Dj वाजणार शांताबाई शालु शिला नाचणार……..; जळणारे जळणार,
आपल्या पाटलांचा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस,😎😎
पाटलां बद्दल काय बोलायचं••••••. खतरनाक _/_/_ तारीखला पाटलांचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना ❤️ भुरळ पाडणारे….
आमचं काळीज…
डॉशिंग चॉकलेट बॉय,😎
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं जबाबदार…..
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून 🎵🎵 नाचत-गाजत शुभेच्छा…।।
सर्वीकडे राडा करणारे, पार्टीला न चुकता उपस्थित राहणारे,
Smile करून लाखोंच्या हृदयावर वसलेले,
मनाने दिलदार व मनाने दोस्ती निभावणार्या
आमच्या झिंगाट मित्रास,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹🌹🌹🌹
वहिनींचे चॉकलेट बॉय 🍫, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King 👑
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे..
लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤️
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल 😊 वर फ़िदा करणारे,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून 🚚🚚 हार्दिक शुभेच्छा…💐💐💐
भाऊंबद्दल काय बोलायचं?
इ.स. …………. साली भाऊंचा जन्म झाला..
आणि मुलींचं नशीबच उजळलं… ❤️❤️
लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…
साधी राहणी उच्च विचार #
DP ला सतत नवीन नवीन फोटो ठेवून 📷
लाखो मुलींना Impress करणारे..
आपल्या Cute Smile ने #हसी तो #फसी
या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे…
…………. गावचे चॉकलेट बॉय… 🍫
#मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं रूबाबदार…!!! 😎
आमचे मित्र …………….. यांस वाढदिवसाच्या भर चौकात
झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून 🎵 नाचत गाजत शुभेच्छा!!!
तालुक्याची आण बाण शान,
शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नव्हे तर
मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या,
भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!
आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थडे ला
सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या
ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा..!
अभ्यासात भोपळा 🎃 असणारे,
पोरगी दिसली की क्या माल है 👌 म्हणनारे,
पण, सर्वांचा आदर करणारे, आई वडिलांना मानणारे,🙏
कष्टाळू होतकरू, बायकोच्या नातेवाईकांचा आदर करणारे..
अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!💐💐
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे 😂😂😂
🎂 हॅपी बर्थडे 🎂
तो दोस्तों ये था हमारा Funny Birthday Wishes in Marathi For Brother, Best Friend, Sister का wishes collection अगर आपको यह पसंद आए तो जरुर इसे अपने दोस्त से कहे| और Social media पर शेअर करना ना भूले|